एक्स्प्लोर

Sanchita Ugale: पुन्हा एकदा 14 जून, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताचं काय कनेक्शन? चुलत भावानं इंस्टा अकाऊंटही सांगितलं

Sanchita Ugale Cousin brother Statement: संचिता उगलेच्या चुलत भावाने तिच्या मृत्यूनंतर नेमकं काय सांगितलं?

Sanchita ugale Cousin: 30 वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगले (Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केली आणि होत्याचं नव्हतं झालं. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिच्या चुलत भावाने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.  अभिनेत्रीचा चुलत भाऊ आकाश उगले यानं आपल्या बहिणीच्या आत्महत्येचा संबंध दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत  याच्या आत्महत्येशी जोडला आहे. संचिता उगलेचा चुलत भाऊ आकाश उगले नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात.

संचिताच्या चुलत भावाने नेमकं काय सांगितलं? (Sanchita ugale Cousin Brother Statement)

अभिनेत्री संचिताचा चुलत भाऊ आकाश उगलेनं अमर उजालासोबत बोलताना सांगितलं  की, 'तिच्यावर इंडस्ट्रीतील बड्या लोकांकडून कोणताही दबाव नव्हता. माझ्या बहिणीची इन्स्टाग्रामवर आणखी एक आईडी आहे. तिच्या या आईडीमध्ये तिनं सुशांत सिंह राजपूतचे काही व्हिडीओ शेअर केले होते.  तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं 'इट्स अगेन 14 जून', असं म्हटलं होतं.  सुशांत सिंह राजपूतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती.  

संचिता उगलेनं टोकाचं पाऊल का उचललं? (Sanchita Cousin Brother Akash Ugale)

संचिता उगलेनं देखील 14 जून 2026 रोजी आत्महत्या केली आहे.   सामान्य घरातून आलेल्या मुलांना साधारण इंडस्ट्रीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो',  असं आकाश उगले म्हणाला. यावेळी तिचा भाऊ भावुक झाला असल्याचं पाहायला मिळाला.  दरम्यान,  संचिता उगले या टीव्ही अभिनेत्रीनं नेमकी आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

गाजलेल्या मालिका अन् सिनेमांमध्ये काम (Sanchita Ugale Career Tv Serial and Films)

View this post on Instagram
 
A post shared by Sanchita Ugale (@sanchita_ugale)

अभिनेत्री संचिता उगले ही अभिनेत्री नालासोपारा पूर्वेकडील आचोळे गावातील साई संतोषी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती.  तिनं अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलंय.  'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया', 'दिलवाले दूल्हा से जाएगी', यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिनं काम केलंय.  तिनं  विकी कौशल अभिनीत 'छावा' सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गाजलेल्या मालिका अन् सिनेमांमध्ये झळकली, तरीही संचिता उगलेनं टोकाचं पाऊल का उचललं? नक्की काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget