एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : समंथा ठरली सर्वाधिक मानधन घेणारी साऊथची दुसरी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी आकारणार ‘इतके’ मानधन!

Samantha Ruth Prabhu : ‘फॅमिली मॅन 2’ या वेब सीरीजपासून हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये समंथाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. समंथा सध्या खूप चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही साऊथ इंडस्ट्रीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर, रश्मिका मंदना सर्वात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर होती आणि आता सामंथा रुथ प्रभू ही दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. समंथा रुथ प्रभूने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर आपला जबरदस्त डान्स दाखवून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती.

‘फॅमिली मॅन 2’ या वेब सीरीजपासून हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये समंथाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. समंथा सध्या खूप चर्चेत आहे. या सगळ्यासोबतच अभिनेत्रीने तिची फीही वाढवली आहे.

समंथा रुथ प्रभू दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्री तिच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच नवीन चित्रपटांसाठी 3 ते 5 कोटी घेत आहे. प्रोडक्शन हाऊस पाहून समंथा तिच्या फीची मागणी करते. रिपोर्ट्सनुसार, समंथाने ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटवा’ गाण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले होते. अभिनेत्रीची ही फीस जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल.

समंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच तिच्या ‘शकुंतला’ या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेत्री एका सुंदर राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. समांथाचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच ही अभिनेत्री ‘यशोदा’ या चित्रपटातही दिसणार आहे, सध्या या चित्रपटाचे कोणतेही पोस्टर रिलीज करण्यात आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार मेकर्सनी ‘यशोदा’साठी करोडो रुपये खर्च केले आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या बकेटमध्ये इतरही अनेक चित्रपट आहेत. एवढेच नाही, तर रिपोर्ट्सनुसार, समंथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget