एक्स्प्लोर

Samantha : समंथाचा 'नागिन स्टाईल' वर्क- आऊट; व्हिडीओ शेअर

व्हिडीओमध्ये समंथा (Samantha) नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. 

Samantha : पुष्पा द राइज या (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. समंथा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. नुकताच समंथानं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की समंथाचा ट्रेनर तिच्या समोर एक स्टिक फिरवत आहे.  या वर्कआऊटचे नाव 'नागिन मोबिलिटी ड्रिल', असं आहे. या व्हिडीओमध्ये समंथा ब्राऊन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. हा वर्क-आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून समंथानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझा फिटनेस ट्रेनर हा तुमच्या फिटनेस ट्रेनरपेक्षा वेडा आहे. या वर्क-आऊटला नागिन मोबिलिटी ड्रिल म्हणतात. '

फिटनेस फ्रिक आहे समंथा 
समंथा ही फिटनेस फ्रिक आहे. समंथा तिच्या डाएटमध्ये ड्राय फ्रूट आणि चिया सिड्सचा समावेश करते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी समंथा आणि नाग चैतन्य यांचा त्यांचा घटस्फोट झाला. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Embed widget