एक्स्प्लोर

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांकडून 'धुरंधर'साठी रणवीर सिंहचं कौतुक; म्हणाले, 'त्याला मी नक्कीच बक्षीस देईन...'

Sachin Pilgaonkar Applauds Ranveer Singh: सचिन पिळगावकर यांनी रणवीर सिंह आणि त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं.

Sachin Pilgaonkar Praises Ranveer Singh: अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी केवळ मराठी नसून हिंदी सिनेसृष्टीतही (Entertainment) आपलं नाव गाजवलं. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अभिनयासह गायनही केलं. रिअॅलिटी शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.  'एकापेक्षा एक' या  डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी परिक्षकाच्या खुर्चीवर बसून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं.  ज्यांचा  परफॉर्मन्स त्यांना आवडायचा, त्यांना सचिन पिळगावकर हे आशीर्वाद आणि बक्षीस द्यायचे. त्यांचा वेगळा अंदाज होता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचं कौतुक केलं. 'रणवीर सिंह (Ranveer Singh) जेव्हा कधी मला भेटेल, तेव्हा मी नक्की त्याला बक्षीस (Dhurandhar) देईन', असं सचिन पिळगावकर म्हणालेत.

सचिन पिळगावकरांकडून रणवीर सिंहचं कौतुक केलं (Sachin Pilgaonkar on Ranveer Singh acting performance)

वैभव मुंजालच्या पॉडकास्टमध्ये सचिन पिळगावकर यांना, 'आजच्या काळात कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला बक्षीस द्यायला आवडेल?'असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सचिन पिळगावकर यांनी धुरंधर अभिनेता  रणवीर सिंह याचं नाव घेतलं.  यावेळी सचिन पिळगावर यांनी रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुकही केलं. सचिन पिळगावकर म्हणाले, 'मला रणवीर सिंहचा अभिनय खूप आवडतो. 83 चित्रपटात रणवीर सिंहने खूप छान काम केलं आहे'.

'तो प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करतो. आणि त्याची ही  सवय मला खूप आवडते.   जे कलाकार अशाप्रकारे  एखाद्या भूमिकेत  समरसून जातात, असे कलाकार मला आवडतात', असं सचिन पिळगावकर म्हणाले. 'रणवीर सिंह मला जेव्हा कधी भेटेल, तेव्हा त्याला भेटून नक्की बक्षीस देईन. धुरंधरमध्येही त्यानं खूप छान काम केलंय. मला त्याचं काम आवडतं', असंही सचिन पिळगावकर म्हणाले.

यावेळी सचिन  पिळगावकर यांनी रणवीर सिंहनं धुरंधर चित्रपटात साकारलेल्या पात्राचंही विशेष कौतुक केलं, 'धुरंधर या सिनेमाच्या पहिल्या भागात रणवीरनं जे पात्र साकारलंय,  त्यावर मर्यादा होत्या. दुसऱ्या देशात जाऊन आपली ओळख लपवायची होती. रिव्हील नव्हती करायची. प्रत्येक गोष्टीत तो आपली ओळख लपवत होता. राग आला तरीही स्वत:वर कंट्रोल ठेवत होता.  रणवीरनं जो अभिनय केला आहे, ते कौतुकास्पद आहे', असंही सचिन पिळगावकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भावा, मी तुझं काय बिघडवलंय? 'अनुपम खेरच्या टक्कलवर केस उगवतील म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांना अभिनेत्याचा सवाल

'मला मुख्यमंत्री व्हायचंय...'; तामिळनाडू विधानसभेतील थलपती विजयच्या दणदणीत विजयानंतर तृषा कृष्णनचा 'तो' VIDEO व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Toxic Event Accident: अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO
अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO

व्हिडीओ

Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Embed widget