एक्स्प्लोर

गोळीबाराच्या घटनेनंतर रोहित शेट्टींचा मोठा निर्णय; CCTVतून धक्कादायक माहिती उघड, रविवारी नेमकं काय घडलं?

Firing Outside Rohit Shettys Juhu Residence: जुहू येथील निवासस्थानी बाहेर अज्ञात हल्लेखोरांनी रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार केली.

Four Arrested in Rohit Shetty House Firing Case: प्रसिद्ध चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर  झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली.  मुंबई गुन्हे शाखाने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.   सर्व आरोपींना काल रात्री उशिरा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने  चारही आरोपींना  5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  दरम्यान, मुंबई पोलिसांनी शुभम लोणकरला या प्रकरणात फरार आरोपी घोषित केले आहे.  या प्रकरणानंतर रोहित शेट्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.  त्यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले.  शिवाय त्यांनी  त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना पुढील 48 तास घरी येऊ नये, अशी विनंती केली.  या प्रकरणात रोहित शेट्टी सध्या त्यांना सहकार्य करत आहेत.

इंडिया टुडेमधील एका वृत्तानुसार,  रोहित शेट्टी त्यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. रोहित हे सध्या पोलीस तपासात सक्रीयपणे सहभागी होत आहे.  दरम्यान, पोलीस प्रशासनाने त्यांच्या जुहू येथील घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असली तरी,  रोहित यांनी मित्रांना सध्या त्यांच्या घरी येऊ नये अशी विनंती केली आहे.

रोहित शेट्टी यांनी त्यांच्या जवळच्यांना घरी न येण्याचे आवाहन केलं

मिळालेल्या माहितीनुसार,  रोहित शेट्टी यांना त्यांच्या घराबाहेर गर्दी जमून  परिस्थिती आणखी बिकट होऊ नये, किंवा सुरक्षेत अडथळा निर्माण होऊ नये, असे वाटत आहे.  कॉलद्वारे तो आपल्या मित्र आणि कुटुंबांना घटनेची माहिती देत आहेत. लोकांशी कनेक्टेड आहेत. परंतु, ते सध्या कुणाशीही वैयक्तिक  संपर्क टाळत आहेत. सध्या ते हे प्रकरण नेमकं का घडलं? याचा शोध घेत आहेत.

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली.  रविवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी शेट्टी यांच्या निवासस्थानीबाहेर चार राउंड गोळीबार केल्याची घटना घडली.  पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही, कुणीही जखमी झाले नाही.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली, तसेच संपूर्ण परिसरात घेराव घातला. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि आजुबाजुच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सीसीटीव्ही फुटेज आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget