एक्स्प्लोर

Rinku Rajguru : रिंकूचं 'या' अभिनेत्याशी अफेअर ? 'स्पेशल डिनर डेट'मुळे रंगल्या चर्चा

Rinku Rajguru : रिंकूनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

Rinku Rajguru , Aakash Thosar : मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमी चर्चेत असते. रिंकू वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. रिंकूच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती देखील मिळते. रिंकूनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे आता रिंकू एका अभिनेत्याला डेट करत आहे, चर्चा होत आहे. 

रिंकू अभिनेता आकाश ठोसरसोबत (Aakash Thosar) डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो रिंकूनं  शेअर केले होते. त्यामुळे रिंकू आणि आकाश हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आकाशसोबत चा फोटो शेअर करून रिंकूनं कॅप्शन दिलं, 'खूप खाल्ल यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार.' त्याच बरोबर या फोटोवर 'डिनर डेट' असं स्टिकर देखील रिंकूनं टाकलं आहे. 


Rinku Rajguru : रिंकूचं 'या' अभिनेत्याशी अफेअर ? 'स्पेशल डिनर डेट'मुळे रंगल्या चर्चा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

सैराट चित्रपटातील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना तर  100, अनपॉज्ड,200 हल्ला हो या हिंदी वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर आकाश लवकरच झुंड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Embed widget