एक्स्प्लोर

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Richa Chadha Supports Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला ऋचा चड्ढानं पाठिंबा दिला आहे. तिनं देशातील तरुणांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Richa Chadha Supports Cockroach Janata Party Protest: सोशल मीडियात (Social Media) सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा सुरू आहे.   आज शुक्रवारी, 6 जून रोजी त्यांनी जंतर - मंतर (Jantar Mantar) येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित केले आहे.  या आंदोलनासाठी त्यांना दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) परवानगी मिळाली आहे.   या आंदोलनात  केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या  राजीनाम्याची मागणी केली जाईल.  दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही या आंदोलनात देशातील तरुणांच्या  पाठीशी उभे आहेत. अभिनेत्री रिचा चड्ढानेही (Richa Chadha) आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.  अभिनेत्रीने (Entertainment) यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे.  

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा (Richa Chadha supports Cockroach Janata Party protest Shares Post)

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करुन कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवला आहे.  अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं की, 'मी आता सुंदर अशा ऑकलँड या जागेवर आहे.  येथे कदाचित जगातील सर्वात स्वच्छ हवा आहे. पण माझं मन अजूनही दिल्लीमध्ये अडकलंय. माझी प्रिय दिल्ली- माझ्या बाळपणीचे, शाळेचे आणि कॉलेजचे शहर...  जिथे मोठे-मोठे पार्क आणि जुने झाडी आहेत. मी माझ्या देशातील तरुणांना माझे प्रेम पाठवते'.

'मला आशा आहे की, तुम्ही बेगडी देशभक्त होण्यापेक्षा  खरे देशभक्त व्हाल.  तुम्ही दयाळू, शांत आणि समजूतदार व्हा. मी मनापासून तुमच्यासोबत आहे', असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  सध्या ऋचा चड्ढाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

अतुल कुलकर्णींनी का मागितली माफी? (Atul Kulkarni apology message for youth)

 

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सर्व तरुणांना सहभागी होण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.  अभिनेत्याने पोस्ट शेअर करुन माफीही मागितली आहे.  अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटलं की, 'प्रिय तरुण नागरिकांनो... जसं तुम्ही तुमचा आवाज उठवण्यासाठी आणि तुमचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरवण्यासाठी सज्ज होत आहात, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या पिढीने, आधीच्या आणि नंतरच्या पिढीने कधीही आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली नाही'.

'आमच्याकडून चुका झाल्या आहेत.  आम्ही आमच्या वाट्यातील आव्हाने मागे सोडली आहेत, जी आता तुमच्या वाट्याला आली आहेत. यासाठी आता मी माफी मागतो.  तुम्ही प्रामाणिकपणे देशाला आकार देत राहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा', असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वरुण, मृणाल अन् पूजा यांची धमाल, 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये कॉमेडी, ड्रामा अन् रोमान्सचा फुल्ल डोस

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Weekend ka Vaar: 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
KBC 18 Amitabh Bachchan : 'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
PM Modi Hanuman Ansh Parvati Song: PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 
PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 
Jai Jai Swami Samarth: स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य!
स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य!

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
Embed widget