Republic Day 2022 : भारताचा आज 73 वा प्रजासत्ताक दिन आहे. देशभर जल्लोषाचे वातावरण आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात बॉलिवूड कलाकारांच्या पोस्ट-


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. नुकतीच त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. बिग बींनी ट्वीटरवर त्यांचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा'. 






तसेच अमिताभ यांनी इंस्टाग्रामवर देखील त्यांचा एक खास फोटो शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अमिताभ बच्चन यांची इंस्टाग्राम पोस्ट-






अभिनेत्री कंगना रनौतनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'आपले पहिले राष्ट्रगीत… सर्वांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा '






अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.






छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून अर्जुननं त्याला कॅप्शन दिलं, 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!'


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha