एक्स्प्लोर

'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होतं रेखा यांचं अफेअर? मुलाने थेट सांगून टाकलं ,म्हणाला" 'बाबा त्यांच्याकडे आकर्षित..'

80 च्या दशकात रेखा आणि राज बब्बर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. अगर तुम ना होते, संसार आणि इन्साफ की आवाज यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

Bollywood: बॉलिवूडच्या वर्तुळात  एकेकाळी अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते  राज बब्बर (Raj Babbar) यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. इतकंच नाही तर रेखा राज बब्बर यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की त्या एकदा अनवाणी पायांनी त्यांच्या मागे धावत गेल्या होत्या, अशाही चर्चा रंगल्या होत्या. 80 च्या दशकात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर यांना रेखाचा आधार मिळाला होता. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर (Arya Babbar) याने नुकतंच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज बब्बर यांच्यामागे रेखा धावत गेलेल्या?

विक्की लालवानी यांच्यासोबतच्या मुलाखतीत आर्यला रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या अफवांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी रेखा एकदा राज यांच्या मागे धावत गेल्या होत्या, या चर्चेचाही उल्लेख करण्यात आला. यावर आर्यने मिश्कील अंदाजात उत्तर दिलं. तसेच राज बब्बर रेखाकडे आकर्षित झाले होते का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आर्य म्हणाला, “रेखा इतक्या सुंदर महिला आहेत की त्यांच्याकडे कोण आकर्षित होणार नाही? तुम्हालाही आकर्षण वाटेलच ना? मलाही वाटलं असतं. जर बाबा त्यांच्याकडे आकर्षित झाले असतील, तर त्यात चुकीचं काय आहे? शेवटी तेही माणूसच आहेत.” असं तो म्हणाला. 80 च्या दशकात रेखा आणि राज बब्बर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. अगर तुम ना होते, संसार आणि इन्साफ की आवाज यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. याच काळात त्यांच्या अफेअरच्या चर्चांनीही जोर धरला होता.

याच काळात रेखा आणि राज बब्बर एकमेकांच्या जवळ आले होते. अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. ते म्हणाले होते, “हो, आमच्या नात्याने एका अर्थाने मला मदतच केली. काही परिस्थितींमुळे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. त्यावेळी रेखाचं दीर्घकाळ चाललेलं नातं तुटलं होतं आणि त्या त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. मीसुद्धा त्याचसारख्या परिस्थितीतून जात होतो.”

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget