एक्स्प्लोर

विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदानाचं लग्न कधी? लग्नाच्या तारखेवर अभिनेत्री म्हणाली..

Are Vijay Deverakonda and Rashmika Mandanna Getting Married: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल.

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna wedding rumours: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही जोडी प्रचंड चर्चेत आहेत.  दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या दोघांच्या लग्नाच्या तारखा समोर येत आहेत. काही नेटकरी  तारीख सांगत आहेत, तर काही जण ठिकाण सांगत आहेत.  दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. 2 फेब्रुवारी रोजी दोघेही विवाहबंधनात अडकलीत अशा चर्चांनी सोशल मीडियात जोर धरला होता. या चर्चांवर अखेर रश्मिका  मंदाना हिनं मौन सोडलं आहे.   रश्मिका आपल्या लग्नाच्या अफवांवर नेमकं काय म्हणाली? पाहूयात.

बॉलिवूड हंगामच्या वृत्तानुसार,  पत्रकाराने रश्मिकाला 2 फेब्रुवारी रोजी लग्नसोहळा पार पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर तिनं नाही, असं स्पष्टपणे उत्तर दिलं.  म्हणजेच रश्मिका आणि विजय यांचा विवाह सोहळा 2 फेब्रुवारी रोजी पार पडणार नाही. दरम्यान, रश्मिकाच्या नकारामुळे या अफवांवर पूर्णविराम मिळाला आहे. 

एका इन्फ्लुएंसरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  तिनं या व्हिडिओत खुलासा केला की, ती सध्या जयपूरमध्ये आहे, जिथे लग्नाची तयारी सुरू आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये असे म्हणण्यात आलं होतं की, दोघेही  2 फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकतील. परंतु, ही अफवा खोटी असल्याचं रश्मिकाने स्पष्ट केलं.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची एकच नाही तर, आणखी एक तारीख सोशल मीडियाद्वारे समोर आली आहे.  काही वृत्तांनुसार, विजय आणि रश्मिका 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्नबंधनात अडकतील. हा लग्नसोहळा उदयपूरमधील राजवाड्यात होणार असून, या  लग्नसोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही  मित्र उपस्थित राहतील.  दरम्यान, अद्याप विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.  

ऑक्टोबर 2025 मध्ये दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रश्मिकाच्या बोटात साखरपुड्याची अंगठी असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्या.  दरम्यान, विजय किंवा रश्मिका दोघांनीही अद्याप या अफवांवर मौन सोडलेलं नाही. दोघे नेमकं कधी लग्न करणार? याच्या प्रतिक्षेत त्यांचे चाहतेवर्ग आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget