एक्स्प्लोर

Ranveer SIngh Casting Couch'फक्त एकदा टच करू देत ..' रणवीर सिंहकडे कास्टिंग एजंटची घाणेरडी मागणी; 'त्या' कास्टिंग काउचची तुफान  चर्चा

Ranveer Singh: ‘धुरंधर 2’ने अवघ्या सात दिवसांत जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’प्रमाणेच हा विक्रम गाठणारा हा आणखी एक मोठा चित्रपट ठरला आहे.

Ranveer Singh: रणवीर सिंगचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. गेल्या दशकभरात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रणवीर सिंगलाही कास्टिंग काऊचचा विचित्र अनुभव आलेला. त्याने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी रणवीर सिंगने हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउच खरे असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. संघर्षाच्या काळात त्यालाही असा अनुभव आल्याचा तो म्हणाला होता.  धुरंधरच्या चर्चेत रणवीर सिंहची ही जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मुलाखतीत स्वतः रणवीरने त्याच्यासोबत घडलेल्या या विचित्र प्रकाराविषयी सांगितलं होतं. (Ranveer Singh casting couch)

'फक्त एकदा स्पर्श करू दे' 

रणवीरने सांगितलेलं की, त्याने स्वतःचा पोर्टफोलिओ खूप मेहनतीने तयार केला होता, जेणेकरून कास्टिंग एजंटचे लक्ष वेधता येईल. असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केल्यामुळे त्याला माहित होते की पोर्टफोलिओकडे  दुर्लक्ष करून चाणार नाही.मात्र, त्याच्या आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा कास्टिंग एजंटने त्याचा पोर्टफोलिओ पाहायलाही नकार दिला. त्यानंतर त्याला समजले की त्या एजंटची वेगळीच अपेक्षा होती.

'त्या व्यक्तीने त्याला “स्मार्ट आणि सेक्सी असणं गरजेचं आहे” असे सांगितलेलं. पुढे त्याने रणवीरकडे अतिशय अयोग्य मागण्या केल्या होत्या. या प्रकाराने धक्का बसलेल्या रणवीरने त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याने स्पष्ट नकार देत तो तेथून निघून गेला. तो पुढे म्हणाला " त्याच्यात इतकी हिंमत होती की तो माझ्याशी तळजोड करू पाहत होता. नंतर तो म्हणाला फक्त मला एकदा स्पर्श करू दे. नंतर म्हणाला ठीक आहे एकदा मला पाहू दे ' नंतर मी नकार देऊन तिथून निघालो तेव्हा एखाद्या प्रेमभंग झालेला प्रियकर दुखावला जावा तसा तो झाला होता ' असंही रणवीर म्हणालेला.

‘धुरंधर 2’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी

दरम्यान, ‘धुरंधर 2’ने अवघ्या सात दिवसांत जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’प्रमाणेच हा विक्रम गाठणारा हा आणखी एक मोठा चित्रपट ठरला आहे. मात्र, ‘धुरंधर 2’ने हिंदी मार्केटमध्ये ‘पुष्पा 2’लाही मागे टाकले आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने हिंदीत तब्बल 546.04 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

चित्रपटातील भूमिका

या चित्रपटात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत दिसत आहे. जस्किरत सिंग रंगी आणि हमजा अली मझारी ही त्याची दोन पात्रं आहेत. जस्किरत सिंग रंगी हा हमजा अली मझारीला घडवणारा व्यक्तिरेखा आहे, जो पुढे एक धोकादायक एजंट बनतो. भारतीय सरकारकडून त्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाते, जिथे तो ISI समर्थित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी काम करतो.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget