एक्स्प्लोर

रणदीप हुडाने मायावतींवर केलेला डर्टी जोक होतोय व्हायरल!

काही दिवसांपासून अभिनेता रणदीप हुडा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या राधे चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका त्याने वठवली होती. पण आता सध्या ट्विटरवर काही व्हायरल झालेल्या व्हिडिओतून रणदीप खरोखरीच खलनायक होतोय की काय अशी शंका नेटिझन्सना वाटू लागली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणदीप हुडा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या राधे चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका त्याने वठवली होती. पण आता सध्या ट्विटरवर काही व्हायरल झालेल्या व्हिडिओतून रणदीप खरोखरीच खलनायक होतोय की काय अशी शंका नेटिझन्सना वाटू लागली आहे. याला कारण ठरला आहे रणदीपचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यात त्याने केलेला डर्टी जोक. 
 
हा विनोद फारसा जुना वाटत नाही. त्यात दिसणारा रणदीप पाहिल्यास साधारण तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असावा असं वाटतं. कारण या व्हिडिओमध्ये तारीख वार ठिकाण कळत नाही. हा जुना व्हिडिओ आजवर कधी वर आला नव्हता. पण मंगळवारपासून हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे. त्यावर नेटिझन्सनी त्याला संतापून काही प्रश्नही विचारले आहेत. या व्हिडिओमध्ये रणदीप छोटेखानी कार्यक्रमात दिसतो. व्यासपीठावर उभं राहून तो उपस्थितांशी संवाद साधतो आहे. व्यासपीठावर इतरही काही मान्यवर आहेत. त्यांच्याशी बोलता बोलता तो आता मी तुम्हाला एक डर्टी जोक सांगतो असं सांगत त्याने हा जोक सांगायला सुरूवात केली आहे. या जोकमध्ये त्याने उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचं नाव घेऊन हा जोक सांगितला आहे. खरंतर यातला आशय हा आक्षेपार्ह आहेच. शिवाय, तो धार्मिक तेढ निर्माण करतो आणि लैंगिक भेदाभेदाचा पुरस्कार करतो. 
 
यावर नेटकऱ्यांनी रणदीपची यथेच्छ कानउघडणी केली आहे. अनेकांनी हा विनोद असभ्य असल्याचं म्हटलं आहेच शिवाय, रणदीपला जातीय भेदाभेद मानणाराही ठरवलं आहे. या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट पाहता रणदिप एकतर मृत झाला आहे किंवा तो सवर्ण आहे असं मत मांडण्यात आलं आहे. तर अनेकांनी मायावती सवर्ण असत्या तर तू हे बोलू शकला असतास का असा प्रश्नही विचारला आहे. एरवी फारशा चर्चेत नसलेल्या रणदीपची या व्हिडिओमुळे मात्र नेटकऱ्यांनी यथेच्छ धुलाई केलेली ट्विटरवर पाहायला मिळते. 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget