एक्स्प्लोर

Ranbir Kapoor : आलियाशी लग्नानंतर रणबीर कपूर सगळ्यात आधी करणार ‘हे’ काम! चाहत्यांना देणार सरप्राईज!

Ranbir Kapoor : रणबीर अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो आपले आयुष्य खाजगी ठेवतो. याच कारणामुळे तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही.

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठी (Alia Bhatt) आजचा दिवस खास आहे. आज दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघेही आपलं नातं अधिकृत करणार आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आज चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आलिया स्वतः लग्नाचा फोटो शेअर करू शकते. मात्र, याआधी रणबीरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर लग्नानंतर रणबीर असं काही करणार आहे की, जे ऐकून त्याच्या चाहत्यांना आनंद होईल.

आता सर्वांना माहित आहे की, रणबीर अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो आपले आयुष्य खाजगी ठेवतो. याच कारणामुळे तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही. पण, आता रणबीर लग्नानंतर सोशल होणार असल्याचं दिसत आहे. वास्तविक, रणबीर लग्नानंतर इंस्टाग्रामवर येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता रणबीर कपूर सोशल मीडियावर पदार्पण करणार आहे. यासाठी आलिया भट्टने रणबीरला राजी केल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर होणार सक्रिय!

अशीही बातमी आहे की, रणबीर आणि आलियाच्या मेहंदी सेरेमनीमध्ये अभिनेत्री करणसोबत रणबीरचा खास व्हिडीओ त्याच्या अकाउंटवर शेअर करण्यासाठी चर्चा करत होती. कालपासून दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. मात्र, आजतागायत दोन्ही कलाकारांनी लग्नाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि ते मीडियासमोरही येत नाहीत. कुटुंबातील सदस्य मात्र कार्यक्रमाला जाताना दिसतात. मेहंदीनंतर नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, सोनी राझदान, शाहीन भट्ट, पूजा भट्ट, महेश भट्ट स्पॉट झाले आणि यावेळी प्रत्येकाच्या हातावर मेहंदी लावली.

पार पडला हळद आणि मेहंदी सोहळा!

‘वास्तू’मध्येच आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ पूर्ण विधींसह पार पडला आहे, ज्यामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. याशिवाय आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. करण जोहर, श्वेता बच्चन यांनी यावेळी हजेरी लावली होती. त्याच वेळी, अनेक सेलिब्रिटी देखील लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात करण जोहर, सैफ अली खान, अर्जुन कपूर, मसाबा गुप्ता, अयान मुखर्जी, झोया अख्तर, वरुण धवन, संजय लीला भन्साळी हे सहभागी होणार आहेत.

‘या’ दिवशी असणार रिसेप्शन!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित केले जाईल आणि त्यानंतर 17 एप्रिलला दोघेही रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यात इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. साऊथचे स्टार्सही या पार्टीत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्यासोबत आलियाने काम केले आहे. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nushrratt Bharucchas Bali Accident: जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget