एक्स्प्लोर

Ranbir Kapoor: ‘अ‍ॅनिमल’ करण्याआधी रणबीर कपूर प्रचंड घाबरलेला, दोन वर्षानंतर सांगितलं कारण, म्हणाला..

अ‍ॅनिमलमधील रणविजय या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की ही भूमिका रागीट असली तरी अत्यंत भावनिक आहे, ज्यामुळे प्रेक्षक त्याच्याशी जोडले गेले.

Animal: 2023 साली प्रदर्शित झालेला अ‍ॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला. जितकी प्रचंड कमाई या चित्रपटाने केली, तितकीच त्यावर टीकाही झाली. आता दोन वर्षांनंतर रणबीरने खुलासा केला आहे की हा चित्रपट स्वीकारताना तो नेमका का घाबरला होता. रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल चित्रपट दोन वर्षांनंतर जपानमधील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. आजोबा राज कपूर यांच्याप्रमाणे जपानमध्ये आपला चित्रपट रिलीज होणे रणबीरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. रिलीजपूर्वी आयोजित केलेल्या एका स्क्रीनिंगदरम्यान रणबीरने चित्रपट आणि आपल्या भूमिकेबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

‘अ‍ॅनिमल’ करण्यास घाबरत होता रणबीर

रणबीर कपूरने सांगितले की जेव्हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा अ‍ॅनिमलची कथा घेऊन त्याच्याकडे आले, तेव्हा तो थोडा साशंक होता. रणबीर म्हणाला,“संदीपने मला अशा प्रकारच्या भूमिकेत पाहिले, याचं मी त्याला श्रेय देतो. आतापर्यंत मी प्रामुख्याने लव्हर बॉय किंवा कमिंग-ऑफ-एज भूमिका साकारल्या होत्या. पण जेव्हा संदीपने मला अ‍ॅनिमलची कथा सांगितली, तेव्हा मला वाटलं की माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी ही भूमिका थोडी भीतीदायक आहे. मात्र दिग्दर्शकाने दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे माझ्यातही आत्मविश्वास आला.”

आपल्या कॅरेक्टरबद्दल काय म्हणाला रणबीर?

अ‍ॅनिमलमधील रणविजय या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की ही भूमिका रागीट असली तरी अत्यंत भावनिक आहे, ज्यामुळे प्रेक्षक त्याच्याशी जोडले गेले. “माझ्या मते तो एक प्रोटेक्टिव्ह व्यक्ती आहे. तो रागीट आहे, खूप भावनिक आहे आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडू शकतो. ही अशी भावना आहे ज्याच्याशी जगात कुठेही असलेले लोक कनेक्ट होऊ शकतात. अ‍ॅनिमल जेव्हा जगभर रिलीज झाला, तेव्हा आम्हाला तसाच प्रतिसाद मिळाला. लोकांनी या फॅमिली स्टोरीशी खरोखरच नातं जोडले,” असे रणबीरने सांगितले. विशेष म्हणजे रणबीर कपूर सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत अ‍ॅनिमल पार्कमध्ये काम करत आहे. याशिवाय याच वर्षी त्याचे रामायण आणि लव्ह अँड वॉर हे आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget