एक्स्प्लोर

Ramayana Teaser Released: चेहऱ्यावर शांत, संयमी भाव अन् डोळ्यांतलं तेजस्वी तेज; रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक पाहिलीत? VIDEO

Ramayana Teaser Released: नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा ​​यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटानं, आपल्या टीझरनं प्रेक्षकांना भुरळ घातल्याचं दिसून येतंय.

Ramayana Teaser Released: रणबीर कपूरच्या (Ranbit Kapoor) बहुप्रतिक्षित सिनेमा 'रामायणा'चा टीझर (Ramayana Teaser) प्रदर्शित झालाय. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana Movie) या सिनेमाची पहिली झलक हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलीय. प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shree Ram) भूमिकेत रणबीर कपूर (Actor Ranbir Kapoor) कसे दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होती आणि अखेर 2.38 मिनिटांचा टीझर प्रदर्शित होताच ही प्रतीक्षा संपली. या टीझरमध्ये रणबीर कपूरचा श्रीरामाच्या भूमिकेतील पहिला लूक उलगडण्यात आला असून, 'राम' या पात्राची प्रभावी ओळख करून देण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची झलकही यातून दाखवण्यात आलीय. पृथ्वीचे रक्षण करणारे, पराक्रमी आणि मर्यादापुरुषोत्तम अशा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर प्रभावी दिसत असून, टीझरमध्ये काही भव्य अॅक्शन सीन्स आणि आकर्षक VFX ची झलकही पाहायला मिळालीय.

रणबीर कपूरच्या आगामी बहुप्रतिक्षित आणि भव्य-दिव्य सिनेमा 'रामायणा'चा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा ​​यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटानं, आपल्या टीझरनं प्रेक्षकांना भुरळ घातल्याचं दिसून येतंय. हिंदू महाकाव्य 'रामायणा'ची कथा सर्वांनाच परिचित असली, तरी नमित मल्होत्रा ​​यांच्या या सिनेमाद्वारे ती ज्या अफाट भव्यतेसह मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे, ती खरोखरच अभूतपूर्व आहे.

रणवीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत (Ranbir Kapoor In Rama Avatar)

'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरला रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर होते. अखेर 'रामायण'चा पहिला लूक समोर आलाय. हनुमान जयंतीच्या दिवशी 'रामायण' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आलाय.

2 मिनिटं 38 सेकंदांचा हा टीझर अगदी खिळवून ठेवतो. टीझरमध्ये प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत झळकणाऱ्या रणबीर कपूरवर नजर खिळून राहते. रामाच्या रूपात असलेल्या रणवीरचं सौम्य, शांत आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व दिसतंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टीझरमध्ये एकही डायलॉग दिसत नाही फक्त म्युझिकवर टीझर पाहायला मिळतोय. सीन्स आणि व्हीएफएक्स अगदी भव्य आणि पाहण्यासारखे आहेत. 

'रामायण'चा टीझर पाहिलात? (Ramayana Teaser VIDEO)

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
विजय थलपतीच्या 'जन नायगन'चा 11व्या दिवशीही बोलबाला; रविवारी कोटींच्या घरात कमाई, प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी
Ranbir Kapoor Ramayan Memes: 'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
'मैं उडना चाहता हूँ नैना...', 'रामायण'मधील रणबीर कपूरचा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मीम्सचा पाऊस; श्रीरामापासून रावणापर्यंत कोणालाच सोडलं नाही
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Kangana Ranaut Slams Hrithik Roshan: 'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...
'आगीत तेल ओतू नकोस...'; हृतिक रोशनवर भडकली कंगना, थेट गर्लफ्रेंड सबा आझादचं नाव घेत म्हणाली...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
Embed widget