एक्स्प्लोर

Ramayan Release Date Update: रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?

रणबीर कपूर भगवान श्रीरामाच्या भूमिकेत प्रभावी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तर यशचा रावण आणि साई पल्लवीची सीता यांच्याही भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

Ranbir Kapoor Ramayan Release date Update: रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट यंदाच्या सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक मानला जात आहे. चित्रपटाचा ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून त्याआधी इंडस्ट्रीतील निवडक व्यक्तींना त्याची खास झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादादरम्यान आता चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Release Date Update)

'रामायण' कधी रिलीज होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील भारत मंडपम येथे 'रामायण'चा 3D ट्रेलर दाखवण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. एका ट्रेंड विश्लेषकाने ट्रेलरचे कौतुक करताना कलाकारांची निवड, व्हिज्युअल्स, संगीत आणि VFX जागतिक दर्जाचे असल्याचे म्हटले. याच पोस्टमध्ये "8 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये भेटू" असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे 'रामायण' 8 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, ही तारीख अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.यापूर्वी अभिनेता यशने सिनेमाकॉनदरम्यान चित्रपट ऑक्टोबरच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो, असे संकेत दिले होते. त्यामुळे रिलीज डेटबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

ट्रेलरला मिळतोय दमदार प्रतिसाद

24 जुलै रोजी 'रामायण'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरची झलक पाहिलेल्या अनेक चित्रपट निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. रणबीर कपूर भगवान श्रीरामाच्या भूमिकेत प्रभावी दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तर यशचा रावण आणि साई पल्लवीची सीता यांच्याही भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

'गॉडजिला: माइनस झिरो'शी होणार टक्कर?

जर 'रामायण' 8 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला, तर बॉक्स ऑफिसवर त्याची थेट टक्कर जपानी दिग्दर्शक ताकाशी यामाझाकी यांच्या 'गॉडजिला: माइनस झिरो'शी होऊ शकते. हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन मोठे चित्रपट अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने बॉक्स ऑफिसवरील ही लढत रंगतदार ठरणार आहे. मात्र, 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत या तारखांकडे चर्चेच्या स्वरूपातच पाहणे योग्य ठरेल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date Update: रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
रणबीर कपूरच्या 'रामायण' रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट; 'या' हॉलिवूड सिनेमाशी बॉक्स ऑफिस क्लॅश?
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Elvish Yadav on CJP protest: 'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
'ना मी BJP समर्थक ना...', CJP आंदोलनावर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत, नेटकरी भडकले; इन्फ्ल्युएंसरची घेतली शाळा
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget