एक्स्प्लोर

Peddi: राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?

Peddi Opening Day Collection: राम चरण आणि जान्हवी कपूर अभिनीत 'पेद्दी' हा सिनेमा 4 जून रोजी सिनेमागृहात रिलीज झाला.

Ram Charan Peddi Opening Day Box Office Collection: राम चरणची (Ram Charan) स्पोर्ट्स ड्रामा फिल्म (Sports Drama) 'पेद्दी' (Peddi) हा सिनेमा (Box Office Collection) या वर्षीचा बहुचर्चित चित्रपटांपैकी एक ठरलाय. 4 जून, गुरुवारी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. बुची बाबू सना दिग्दर्शित या सिनेमाची जबरदस्त अॅडव्हान्स बुकींग झाली होती.  अपेक्षितप्रमाणे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या सिनेमाने रिलीज होताच अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत.  राम चरणच्या स्टार पॉवरच्या जोरावर या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.  चला तर मग, ओपनिंग डे ला या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'पेद्दी'ने पहिल्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Peddi Box Office Collection Day 1)

राम चरण आणि जान्हवी कपूर अभिनीत  'पेद्दी' हा सिनेमा हिंदी भाषाव्यतिरिक्त इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा 5 विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाची रिलीज होण्यापूर्वीपासून प्रचंड चर्चा होती. बुधवारी या सिनेमाचा पेड  प्रीव्ह्यू पार पडला. पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 18.50 कोटींचे कलेक्शन केले.   यानंतर 4 जून रोजी हा सिनेमा वर्ल्डवाइड रिलीज झाला. 

क्रिटिक्स आणि प्रेक्षकवर्गाकडून या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. तसेच पहिल्या दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार कमाई केली.  सिनेमाच्या कलेक्शनबाबत सांगायचं झाल्यास या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

या सिनेमाने हिंदी भाषेत 3 कोटी,  कन्नडमध्ये 25 लाख  आणि मल्याळम भाषेत 10 लाख  रुपयांचे कलेक्शन केले. तर, तामिळ भाषेत 45 लाख आणि तेलुगु भाषेत सर्वाधिक 47.20 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तसेच 'पेद्दी' या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमध्ये 18.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. म्हणजे या सिनेमानं आतापर्यंत 69.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  माहितीनुसार,  'पेद्दी' या सिनेमानं पहिल्याच दिवशी दमदार केली. तसेच 2026 च्या टॉप 10  ओपनिंग सिनेमाच्या  यादीत स्थान मिळवले.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

 सैफ अली खानचा मुलगा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पिक्चर बघायला गेला; पॅपाराझी दिसताच 'तिला' लपवलं VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget