एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरातून आठवडाभरातच राखी सावंतला हाकललं; कन्फेशन रुममध्ये बोलावलं अन् खेचून बाहेर काढलं, कारण काय?

Bigg Boss Warns Rakhi Sawant: राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री विशेष ठरली. घरातील तोडफोडीमुळे बिग बॉस तिच्यावर नाराज झाले.

Rakhi Sawant confession room controversy in BB Marathi: बिग बॉसच्या सहाव्या सिझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांची आणि त्यांच्या खेळाची प्रचंड चर्चा होत आहे.  या शोमध्ये चौथ्या आठवड्यात राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घेतली.  एन्ट्री घेताच तिनं आपल्या कॉमेडीचा तडका लावलाच.  जेव्हापासून तिनं  बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये एन्ट्री घेतली, तेव्हापासून या शोची अधिक रंगत वाढली. काही स्पर्धकांसोबत तिनं पंगा घेतला. तर, काही स्पर्धकांसोबत तिची चांगली गट्टी जमली.  तिची एन्ट्रीच लक्षवेधी ठरली. तिनं नागीन लूक करुन बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. दरम्यान,  राखी सावंतचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून तिचा प्रवास इथेच संपला का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कलर्स मराठीने एक प्रोमो सोशल मीडियात शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस राखी सावंतवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.  काही दिवसांपासून राखी सावंत आपला राग, संताप बिग बॉसच्या घरातील वस्तूंवर काढत आहे. तिनं घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे. बिग बॉसच्या घरात सागर आणि राखीचं भांडण झालं होतं. तेव्हा तिनं घरातील वस्तूची तोडफोड केली होती. तिनं काही वस्तूंची नासाडीही केली. यामुळे बिग बॉसनं कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं.  ती कन्फेशन रुममध्ये जाते.  'आम्ही तुमच्या विरोधात कठोर पावलं उचलणार आहोत', असं बिग बॉस राखीला म्हणतात.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मग राखी दचकते. ती घाबरते. नंतर कन्फेशन रुममध्ये काही माणसं येतात आणि तिला जबरदस्ती बाहेर काढतात.  बिग बॉसच्या घरातून जायचं नाही, असं ती म्हणते. तरी देखील तिला खेचून बाहेर नेले जात आहे, असं  प्रोमोच्या व्हिडिओतून दिसत आहे.  या प्रोमोवरुन, काहींनी राखीचा प्रवास  इथेच थांबला, असं तर्क लावला. की आणखी काही ट्विस्ट घडणार? हे लवकरच उघड होईल. सध्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

काल भाऊचा धक्का हा एपिसोड झाला. या एपिसोडमध्ये एक नसून दोन स्पर्धक एलिमिनेट झाले.  करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोन स्पर्धकांना घर सोडावं लागलं. अनपेक्षित निकाल पाहून प्रेक्षकांना धक्का बसला.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan: 'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
'कंट्रोल ब्रो'! करण जोहर सलमान खानला म्हणाला, 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?', भाईजानने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला...
Kapuskoonda Trailer Upcoming Marathi Movie: 'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
'कुत्रटपणापेक्षा, पोरकटपणा बरा असतो...'; सचिन पिळगावकरांच्या 'कापूसकोंडा'चा ट्रेलर लॉन्च, 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले मुख्य भूमिकेत
Karisma Kapoor Link Up Rumors With Govinda Salman Khan: करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget