एक्स्प्लोर

Raja SHivaji Vidya Balan: 'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालन नव्हती निर्मात्यांची पहिली पसंती; 'या' बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीला विचारलेलं; 'बड़ी बेगम' साठी का दिला नकार?

खरंतर या चित्रपटासाठी विद्या ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी विचारणा झाली होती.

Raja Shivaji Vidya Balan: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ' राजा शिवाजी ' चित्रपट प्रदर्शित झाला. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनेता हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. शंभर कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या मराठीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून या सिनेमाचा बोलबाला आहे. शिवाय दिग्गज बॉलीवूड कलाकारांचे स्टारकास्ट या चित्रपटात असल्याने त्यांच्या भूमिकांविषयीही प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे.  अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन यासारखे अनेक बॉलीवूड कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.  यातील बडी बेगमची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या चर्चेत आहे. खरंतर या चित्रपटासाठी विद्या ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण तिने नकार दिल्यामुळे विद्या बालनची या भूमिकेसाठी वर्णी लागली. 

विद्या बालनला विचारण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला विचारलेलं ...

'राजा शिवाजी' या चित्रपटात विद्या बालन बड़ी बेगमची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटासाठी सुरुवातीला तब्बूचे नाव पुढे आले होते. फ्री प्रेस जर्नल च्या एका वृत्तानुसार विद्या बालनच्या आधी बॉलीवूड अभिनेत्री तब्बूला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने यालाही दुजोराही दिला आहे. मात्र तारखांच्या समस्येमुळे तब्बू ने ही भूमिका नाकारली. त्यानंतर रितेशने विद्या बालनला संपर्क साधला. आणि विद्याने एका क्षणात ही भूमिका करण्याची तयारी दर्शवली.

विद्या बालनने जिंकली प्रेक्षकांची मने

राजा शिवाजी चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाचा सर्वत्र कौतुक होत आहे.प्रेक्षकांना तिची बडी बेगम उर्फ ताझुल मुखिदरत बडी साहिबा ही भूमिका प्रचंड आवडत आहे. बडी बेगम या विजापूर सल्तनतमधील एक मोठी असामी होती. ज्या मराठा शासक शिवाजी राजांना विरोध करणारी बडी बेगम ची भूमिका साकारणं हे अतिशय कठीण होतं. पण विद्या बालनने ही जबाबदारी लीलया पेलली आहे .

तब्बूने राजा शिवाजीसह भुलभुलय्या 3 मधूनही घेतली माघार

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजा शिवाजी चित्रपटाच्या आधी तब्बू ने कार्तिकार्यांचा हॉरर कॉमेडी चित्रपटातून म्हणजेच भुलभुलैया 3 या चित्रपटातूनही काढता पाय घेतला होता. यापूर्वीच्या भागात तब्बू ने अंजली का आणि मंजुलिका या जुळ्या बहिणींची दुहेरी भूमिका साकारली होती.तिच्या भूमिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget