एक्स्प्लोर

Raja Shivaji OTT: बॉक्स ऑफिस गाजवलं; आता 'राजा शिवाजी' OTT वर येणार; कधी व कुठे होणार रिलिज?

अभिनेता रितेश देशमुख यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबतच दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळली आहे.

Raja Shivaji on OTT: सध्या थिएटरमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपट प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शौर्यगाथा असलेल्या या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवलं आहे. 100 कोटींच्या जवळ पोहोचलेल्या राजा शिवाजी चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत सध्या चर्चांना उधाण आलंय. अशातच ‘राजा शिवाजी’ ऑनलाइन नेमका कधी आणि कुठे पाहायला मिळणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (Raja Shivaji OTT Release)

OTT वर कधी आणि कुठे रिलीज होणार?

मराठी सिनेसृष्टीतील भव्य चित्रपटांपैकी एक म्हणून ‘राजा शिवाजी’चं कौतुक केलं जात आहे. या पीरियड ड्रामाच्या OTT रिलीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साधारणपणे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटांना OTT वर येण्यासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ‘राजा शिवाजी’बाबतही असंच चित्र पाहायला मिळू शकतं. आजकाल अनेक चित्रपट निर्माते पोस्टर किंवा प्री-क्रेडिट सीनमधून डिजिटल पार्टनरची माहिती जाहीर करतात. मात्र, ‘राजा शिवाजी’च्या बाबतीत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान,  हा चित्रपट थिएटरवर राज्य केल्यानंतर आता थेट JioHotstar वर स्ट्रीम केला जाण्याची शक्यता आहे.

मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही आणि रिलीज डेटही निश्चित करण्यात आलेली नाही. थिएटरमध्ये ‘राजा शिवाजी’ मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. मात्र OTT वर रिलीज होताना हा चित्रपट पॅन इंडिया पातळीवर सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. त्यानुसार चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

OTT डीलसाठी कोट्यवधींचा व्यवहार?

काही माध्यम वृत्तानुसार ‘राजा शिवाजी’च्या डिजिटल राइट्सची डील चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. या चित्रपटाचे OTT हक्क 90 कोटी रुपयांहून अधिक रकमेत विकले गेल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुख यांनी या चित्रपटावर काम केलं आहे.महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच एक मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अवघ्या 13 दिवसात या चित्रपटाने 92.81 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपट 100 कोटींचा कलेक्शन करणार का ? याकडे अजूनही प्रेक्षकांचे लक्ष आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबतच दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Embed widget