एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'चा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिस गाजवलं, पण 100 कोटींपर्यंतची वाट अजूनही खडतर, आतापर्यंत किती कमाई?

Raja Shivaji Box Office Collection: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या महाकाव्याने प्रेक्षकांच्या प्रचंड कौतुकाच्या जोरावर दुसऱ्या आठवड्यातही आपली सातत्यपूर्ण घोडदौड कायम ठेवली आहे.

Raja Shivaji Box Office Collection Second Weak: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमानं दोन आठवड्यांत 84.70 कोटींचा टप्पा ओलांडत आपली स्थित घौडदौड कायम ठेवलीय. तसेच, आता हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच, 'राजा शिवाजी' 100 कोटींच्या क्लबपासून काहीच पावलं दूर आहे, पण तिथपर्यंतची त्याची वाट काहीशी खडतर आहे.  (Box Office Collection)

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. दुसऱ्या आठवड्याचा शेवट 84.70 कोटींच्या निव्वळ भारतीय एकूण कमाईसह केला आहे.

आतापर्यंतची घोडदौड कशी?

विक्रमी ओपनिंगसह इतिहास रचल्यानंतर आणि कोणत्याही मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा पहिला आठवडा दिल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या महाकाव्याने प्रेक्षकांच्या प्रचंड कौतुकाच्या जोरावर दुसऱ्या आठवड्यातही आपली सातत्यपूर्ण घोडदौड कायम ठेवली आहे. एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डे लाच 11.35 कोटी रुपयांची नेट कमाई करत बॉक्स ऑफिस हादरवलं होतं. 6,192 शोजमध्ये 32.3% प्रेक्षकांच्या उपस्थितीसह या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीचे अनेक विक्रम मोडीत काढले. ओपनिंग डेला 10 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला.

बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत):

पहिला आठवडा: ₹7.70 कोटी
दुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी
11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी
12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी
13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी
14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी

एकूण: ₹84.70 कोटी निव्वळ

तिसऱ्या आठवड्यातही हीच गती कायम असल्याने, 'राजा शिवाजी' आता बॉक्स ऑफिसवर आणखी एका दमदार वीकेंडच्या तयारीत आहे.

दिग्गज कलाकारांची फौज

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget