एक्स्प्लोर

Raj Thackeray : सोनाली बेंद्रेच्या 'छमछम' गाण्याला कोणी चाल दिलीये माहितीये का? राज ठाकरेंच्या मुलाखतीत उलगडला किस्सा

Raj Thackeray : राज ठाकरेंनी त्यांच्या एका मित्राच्या सिनेमातील गाण्याला चाल दिली होती. त्यानंतर ते गाणं तुफान गाजलं. 

Raj Thackeray :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतली बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingle) यांनी घेतली. पण या मुलाखतीमध्ये एक खुलासा करण्यात आला. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातलं सोनाली बेंद्रेचं (Sonalee Bendre) एक गाण तुफान गाजलं होतं. 'छमछम करता हैं' या गाण्याला बरीच पसंती मिळाली होती. याच गाण्याविषयीची एक गोष्ट या मुलाखतीमध्ये उलगडण्यात आली. 

राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार असून त्यांचं सिनेमाप्रेमही जगविख्यात आहे. राजकारणासोबतच ते कलेला देखील तितकचं प्राधान्य देतात. मराठी सिनेमांविषयी त्यांची तळमळ ही मराठी कलाकारांकडून देखील अनेकदा व्यक्त केली जाते. पण राज ठाकरेंच्या अमेरिकेतील मुलाखतीमध्ये त्यांची अजून एक आवड प्रेक्षकांच्या समोर आली आहे. 

राज ठाकरेंनी दिली प्रसिद्ध गाण्याला चाल

राज ठाकरे यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातील सोनाली बेंद्रेच्या 'छमछम करता हैं नशीला बदन' या गाण्याला चाल दिली आहे. याचा खुलासा अमेरिकेतीमधील मुलाखतीमध्ये राज ठाकरेंकडून करण्यात आला आहे. यावेळी आनंद इंगळेंनी म्हटलं की, राज ठाकरेंना संगीताचा नुसता कान नाही, तर अनेकांना माहिती नसेल,पण राज ठाकरे स्वत: उत्तम संगीत देऊ शकतात. इथे सांगायला हरकत नाही, पण त्यांच्या एका मित्राच्या सिनेमातील एक चाल राज ठाकरेंनी गुणगुणून मग त्याच्यावर पुढचं गाण तयार करण्यात आलं. ते गाणं म्हणजे छमछम करता हैं नशीला बदन.  त्यावर राज ठाकरेंनी हसत म्हटलं की, पण त्या गाण्याचे शब्द माझे नाहीत. पुढे त्या आनंद इंगळेंनी म्हटलं की, पण या गाण्याची चाल ही राज ठाकरेंची आहे.       

राज ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांची परखड मतं मांडलीत. तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये लोकसभेचा निकाल, परदेशातील मराठी माणसांनी मराठीसाठी काय करावं अशा मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे.                                               

ही बातमी वाचा : 

Aditi Dravid : Thank You COACH! काकासाठी पुतणीची खास पोस्ट, राहुल द्रविडसाठी अभिनेत्री अदिती द्रविड म्हणते...

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget