एक्स्प्लोर

Pushpa 2 OTT Release: बॉक्स ऑफिस गाजवलं, आता OTT वर धुमाकूळ घालणार 'पुष्पा 2'; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर येणार

Pushpa 2 OTT Release Date Time: 'पुष्पा 2: द रुल' आता लवकरच ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट लवकरच पाहता येणार आहे.

Pushpa 2 OTT Release: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 53 दिवसांनीही देशभर आणि जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या नावावर अनेक विक्रम आहेत आणि प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिने उलटूनही तो बॉक्स ऑफिसवर (Box Office) अजूनही कमाई करत आहे. अशातच आता 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 : The Rule) च्या ओटीटी रिलीजची (OTT Release) वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. खरंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा हा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट आपण ओटीटीवर कधी आणि कुठे पाहू शकतो? जाणून घेऊयात सविस्तर...                                                      

पुष्पा 2 नेटफ्लिक्सवर कधी प्रदर्शित होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2' हा चित्रपट 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे पोस्ट-थिएट्रिकल डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सनं मोठ्या किमतीत खरेदी केले आहेत. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये 56 दिवसांची विंडो पूर्ण केल्यानंतर प्रदर्शित होईल. अशा परिस्थितीत, आता चित्रपटानं ही विंडो पूर्ण केली आहे, त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता वाढली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

पुष्पा 2 ओटीटीवर दीर्घ कटसह प्रदर्शित होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्स पुष्पा 2 चा एक एक्सक्लुझिव्ह एक्सटेंडेड कट रिलीज करणार आहे, म्हणजेच त्यात 20 मिनिटांचे न पाहिलेले फुटेज देखील असेल. या बातमीनं, पुष्पा 2 च्या प्रदर्शनाची वाट पाहणारे चाहते आनंदानं उड्या मारत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी याबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.

पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'पुष्पा 2' हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. रिलीजच्या 53 दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1232.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 1800 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. हा चित्रपट दंगलचा विक्रम मोडण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे. सध्या, पुष्पा 2 हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget