एक्स्प्लोर

UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या 'अंतराल'चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला

हा एक ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपट आहे, 'अंतराल', ज्यामध्ये मी आणि अनिसा मुख्य भूमिकेत आहोत.

Marathi actor Hindi film poster out: अभिनेता पुष्कर जोग सध्या युनायटेड किंगडममध्ये त्याच्या आगामी 'अंतराल' या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि ह्यावेळी कथेमध्ये प्रेम आणि धोका यांचा समावेश आहे. पुष्करने इन्स्टाग्रामवर सेटवरील क्लॅपबोर्डची एक झलक शेअर करून ह्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीची घोषणा केली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या पुढील हिंदी हॉरर रोमँटिक ड्रामा चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे, जो युनायटेड किंगडममध्ये चित्रित होणार आहे. हा एक ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपट आहे, 'अंतराल', ज्यामध्ये मी आणि @anisaaniiam मुख्य भूमिकेत आहोत."

ह्या चित्रपटात पुष्कर जोगसोबत अनिसा बट दिसणार आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती 'गुसबम्प्स एंटरटेनमेंट'ने केली असून, याचे लेखन आणि दिग्दर्शन ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते तेजा सलादी यांनी केले आहे. निखिल रानडे यांनी छायांकन सांभाळले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या अष्टपैलू भूमिकेसाठी ओळखले जाणारे पुष्कर नेहमीच अशा भूमिका निवडतात, ज्या त्यांना सर्जनशीलतेने आव्हान देतात, आणि 'अंतराल' हा त्याच धर्तीवरचा एक रंजक नवीन चित्रपट आहे.पुष्करकडून आलेल्या या नव्या अपडेटला चाहते आणि चित्रपटसृष्टी या दोघांकडूनही प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येकजण या नव्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.चित्रपटाचे चित्रीकरण यूकेमध्ये सुरू असून, येत्या काही आठवड्यांत चित्रपटाबद्दल अधिक रोमांचक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Yetech Aata Mi Naandayla: '50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
'50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget