एक्स्प्लोर

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: अभिनेत्री हिना खान (TV Actress Hina Khan) हिनं पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा निषेध करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील (Pune) बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case) हत्या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला आणि अख्खा देश हादरला. सुरुवातीला अपघात वाटणारं हे प्रकरण खरंतर एक मर्डर मिस्ट्री (Ketan Agrawal Murder Mystery) होतं. होणाऱ्या बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या उच्चशिक्षित तरुणाचा नाहक बळी गेला. सुरुवातीला पुण्यातील लोहगडावरून (Lohagad) घसरुन केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं, पण नंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यानं केतनला दरीत ढकललं. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशा या प्रकरणावर आता अभिनेत्री हिना खान (Actress Hina Khan) हिनं भाष्य केलंय. हिना खाननं संतप्त प्रतिक्रिया देत, केतनला खोल दरीत ढकलणाऱ्या सिया गोयलला प्रश्न विचारला आहे. 

हिना खान नेमकं काय म्हणाली? (Hina Khan On Pune Ketan Agrawal Case)

अभिनेत्री हिना खान (TV Actress Hina Khan) हिनं पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा निषेध करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, "आजच्या काळात खरं ऐकणं आणि खरं बोलणं इतकं कठीण झालंय की, लोक कोणाचा जीव घ्यायलाही तयार होतात... सत्य स्वीकारण्यापेक्षा एखाद्याचा जीव घेणं त्यांना जास्त सोपंय, असं वाटतं... तू फक्त खरं बोलून त्याला सोडू शकत होतीस आणि तुला हवं तसं तुझं आयुष्य कोणासोबतही जगू शकत होतीस... मग असं का केलंस? अत्यंत वेदनादायी..."


Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण नेमकं काय? (Pune Ketan Agrawal Murder Case)

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झालाय. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला 'मर्डर प्लॅन' असल्याचं निष्पन्न झालंय. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेलेला. यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या बॉयफ्रेंडनं केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता, असं सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानं प्रकरणाचा छडा लागला आणि दोघांनीच मिळून केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: गूड न्यूज! 'नॅशनल क्रश' 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget