एक्स्प्लोर

Priyanka Chopra : प्रियांकाचा मुंबईतील घरं विकण्याचा सपाटा; कारण अद्याप अस्पष्ट

प्रियांकाला घरं घ्यायला खूप आवडतात. पण आता मात्र तिने घरं विकण्याचा सपाटा लावला आहे. याच्यामागंच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबई : प्रियांका चोप्रा गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत आहे. निक जोनाससोबत तिने विवाह केल्यानंतर दोघेही अमेरिकेतल्या लॉस एंजलिस इथे स्थायिक झाले आहेत. अलिकडच्या काळात प्रियांकाचं भारतात येणंही कमी झालं आहे. पण ती भारतात येणार आहे. कारण, इथे तिची आई मधू चोप्रा राहतात. पण आता मात्र प्रियांकाने एक निर्णय घेतल्याचं समोर आल्यानं ती पुन्हा मुंबईत येणार की नाही, वा आता ती नवं काय पाऊल टाकणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. 
 
प्रियांका अमेरिकेत जरी राहात असली तरी तिची मुंबईत बरीच प्रॉपर्टी आहे. तिचा एक जुहूमध्ये असलेला बंगला तिने जॅकलिन फर्नांडिसला भाड्याने राहायाला दिला आहे. शिवाय तिच्या इतरही काही प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या दोन प्रॉपर्टी प्रियांकाने विकल्या आहेत. वर्सोवा इथे राज क्लासिक इथले दोन आपर्टमेंट्स तिने विकल्याची बातमी आहे. या दोन्ही प्रॉपर्टीची मिळून सात कोटी रक्कम होते. शिवाय, ओशिवरा इथे असलेलं एक ऑफिसही तिने 2 लाख 11 हजार रुपयांसाठी भाड्याने दिलं आहे. 
 
खरंतर प्रियांकाला घरं घ्यायला खूप आवडतात. पण आता मात्र तिने घरं विकण्याचा सपाटा लावला आहे. याच्यामागंच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. प्रियांका तर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत राहते. इथले सगळे व्यवहार तिची आई मधू चोप्रा पाहतात. त्यांनीच हे विक्रीचे व्यवहार केले. प्रियांका लवकरच अमेरिकेतून काही दिवसांसाठी भारतात येईल असं कळतं. निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचा अमेरिकेतला व्याप वाढला. तिची अनेक हॉलिवूडच्या कार्यक्रमांना हजेरी लागू लागली. यामुळे प्रियांका जगभरात पोचली हे खरं आहे. पण भारतीयांना मात्र ती हिंदी सिनेमात कधी दिसणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रियांका सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करते आहे. केवळ हिंदी, इंग्रजीच नाही तर मराठीमध्येही तिने अनेक सिनेमे प्रोड्युस केले आहेत. सध्या आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेला पाणी हा सिनेमाही तिने प्रोड्युस केला आहे. हा सिनेमा पूर्ण झाला आहे. लॉकडाऊनमुळे जे अनेक सिनेमे थांबले आहेत, त्यातलाच एक हा सिनेमा आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Mahakali Akshay Khanna: भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; 'महाकाली' चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?
भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; 'महाकाली' चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?
Pakistani Actress Hania Aamir: प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री नशेत धुंद? हानिया आमिरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हा ओव्हरडोज...'
Govinda and Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
अभिनेता गोविंदा अन् सुनीताचा कौटुंबिक वाद आता सोशल मीडियात; फॉलो-अनफॉलोचा ड्र्रामा चर्चेत
Prajakta Mali Farsan Joke: प्राजक्ता माळीवर होणारा 'फरसाण' जोक कुठून सुरू झाला? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने सांगितला सेटवरचा 'तो' किस्सा, म्हणाला..
प्राजक्ता माळीवर होणारा 'फरसाण' जोक कुठून सुरू झाला? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने सांगितला सेटवरचा 'तो' किस्सा, म्हणाला..

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Embed widget