एक्स्प्लोर

Prasad oak : प्रसाद ओक मराठी सिनेसृष्टीतला Highest Paid अभिनेता? म्हणाला, 'मला सांगायला आवडले की...'

Prasad Oak : मराठी सिनेसृष्टीतला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून प्रसादचं नाव घेतलं जातं. त्यावर प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. 

Prasad oak : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा लवकरच 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका ही विशेष पसंतीस उतरली. त्या भूमिकेचं राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीही बरंच कौतुक केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रसादला प्रेक्षक आनंद दिघेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रसाद ओक हे आघाडीच्या अभिनेते आणि दिग्दर्शकांमध्ये मोडणारं नाव आहे. त्यामुळे सध्या तो मराठी सिनेसृष्टीमधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता असल्याचं म्हटलं जातंय. यावर स्वत: प्रसादने खुलासा केला आहे. आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. 

प्रसादने काय म्हटलं?

तू मराठी सिनेसृष्टीतला तू सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहेस? यावर उत्तर देताना प्रसादने म्हटलं की, 'हा प्रश्न तुम्ही दोन व्यक्तींना विचारायला हवा. एक म्हणजे मंजिरी ओक कारण ती माझे सगळे व्यवहार सांभाळते आणि दुसरी व्यक्ती मंगेश देसाई, ज्याने या सिनेमाची निर्मिती केली आहे.  पण या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल की, मी Highest Paid आहे का? मी Highest Viewed आहे का? यामध्ये मला सगळ्यात जास्त रस आहे. माझ्याबाबत जास्तीत जास्त वाचलं जातंय का? मी सगळ्यात जास्त वेड लावणारा अभिनेता आहे का? या गोष्टींमध्ये मला जास्त रस आहे.  त्यामुळे मी सगळ्यात जास्त मानधन घेणारा आहे, हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही.' 

'तेव्हा भूक मारण्याकरता...'

घरात पेट असणं किंवा ब्लॅक कॉफी पिणं हे तुम्ही जेव्हा श्रीमंत या कॅटेगरीमध्ये जाता तेव्हा ते तुमचे स्टेटस सिंबल होतात असं तुला वाटतं का? यावर प्रसादने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसादने म्हटलं की, 'जेव्हा भूक भागावायला लागतात तेवढे पैसे नव्हते आणि भूक भागवण्यासाठी लागणारं अन्न मिळवता येत नव्हतं, तेव्हा ती भूक मारण्याकरता ब्लॅक कॉफी प्यायला लागलोय. कॉफीने भूक मरते.' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

ही बातमी वाचा :  

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात होणार गुलाबी साडीची हवा, अंबानींचा सोहळा गाजवणारा संजू राठोड आता राडा घालणार? 

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
Embed widget