एक्स्प्लोर

Pranit More post on Karan Sonawne:करण सोनवणे बिग बॉसच्या घरात येताच प्रणित मोरेची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

प्रणितने करणचा फोटो शेअर करत इंस्टाग्राम वर स्टोरी टाकली आहे. मराठी मुलाकडून दुसऱ्या मराठी मुलाला सपोर्ट केलाय.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली असून, रविवारी 11 डिसेंबर रोजी शोचा भव्य ग्रँड प्रीमियर पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया, टीव्ही, सिनेमा आणि विविध क्षेत्रांतील ओळखीचे चेहरे घरात दाखल झाले आहेत. त्यापैकी सोशल मीडियावरील व्हायरल 'सोनवणे वहिनी' व्हिडीओंमुळे लोकप्रिय ठरलेला करण सोनावणे विशेष चर्चेत आहे. दरम्यान हिंदी बिग बॉस 19 मध्ये टॉप 5 मध्ये जाऊन आलेला मराठमोळा प्रणित मोरे याने नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झालेल्या करण सोनावणेला उद्देशून एक पोस्ट केलीय. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

काय म्हणाला प्रणित मोरे?

करणच्या एन्ट्रीनंतर त्याच्या मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता प्रणित मोरेने ग्रँड प्रीमियरमधील व्हिडीओ शेअर करत, “भाऊ, तुला टीव्हीवर पाहून खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय करणच्या अनेक जवळच्या मित्रांनी त्याच्या ‘बिग बॉस मराठी 6’मधील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मुलाकडून दुसऱ्या मराठी मुलाला सपोर्ट केलाय. त्यामुळं या पोस्टची जोरदार चर्चा आहे. प्रणितने करणचा फोटो शेअर करत इंस्टाग्राम वर स्टोरी टाकली आहे.  दरम्यान, प्रणित मोरे नुकत्याच पार पडलेल्या हिंदी ‘बिग बॉस’च्या सीझनमुळे चर्चेत होता. ‘बिग बॉस 19’मध्ये सहभागी झालेला तो एकमेव मराठी स्पर्धक होता आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून त्याला चांगलंच प्रेम मिळालं.

Pranit More post on Karan Sonawne:करण सोनवणे बिग बॉसच्या घरात येताच प्रणित मोरेची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

करण सोनावणेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात करणने दिमाखदार एन्ट्री करताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. रिल स्टार म्हणून ओळख असलेला करण ‘फोकस इंडियन’ या नावानेही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या करणने मेहनत आणि सातत्याच्या जोरावर काही वर्षांतच सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

करणचे अनेक रिल्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. भारताच्या क्रिकेट सामन्यांपासून ते IPL मधील मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंंसोबत त्याने रिल्स केल्या आहेत. तसेच काही बॉलिवूड कलाकारांसोबतही त्याचे मजेशीर व्हिडीओ चर्चेत राहिले आहेत. ‘बिग बॉस’च्या मंचावर करणची ‘ऑरेंज ज्यूस गँग’ही हजर राहिली होती.आता ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये करण सोनावणे नेमका कसा खेळ करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. खऱ्या आयुष्यातील त्याचा विनोदी आणि सहज स्वभाव घरातही दिसणार का, आणि तो इतर स्पर्धकांसह प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Bhardwaj On Ramayana: 'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

Embed widget