एक्स्प्लोर

Prajakta Mali on Lalit Prabhakar Kasab: ललितला कसाबच्या भूमिकेत पाहताच प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली,' आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच जास्त..'

या सिनेमात राजकुमार राव सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 26/11 च्या खटल्यावर सिनेमा आधारित आहे.

Prajakta Mali on Lalit Prabhakar: अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारतो. आणि 'चॉकलेट बॉय' ही प्रतिमा कायम खोदून काढताना दिसतो. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनंतर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. मात्र आता 'प्रहार ' या बहुचर्चित सिनेमात तो दहशतवादी कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आणि ललितने सगळ्यांनाच थक्क केलं. त्याचा ट्रेलर पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट केली आहे. या सिनेमात राजकुमार राव सरकारी वकील उज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 26/11 च्या खटल्यावर सिनेमा आधारित आहे.

काय म्हणाली प्राजक्ता माळी?

अभिनेता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचा बाँड कायम चर्चेत असतो. पहिली मालिका सोबत केल्यानंतर दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या चांगल्या कामावर आवर्जून दोघेही प्रतिक्रिया देताना दिसतात. प्रहारचा ट्रेलर समोर आल्यानंतर प्राजक्ता माळीने ललित साठी एक खास पोस्ट केली आहे. इन्स्टा स्टोरी वर ती म्हणाली, 'मला तू आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच का जास्त आवडलाय कळेना' 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत ललितने आदित्य हे पात्र साकारलं होतं. ती पुढे म्हणाली," 'असं वाटतंय हा ट्रेलर तुझ्यासाठी बनलाय, ललित'. पण तुझ्यामुळेच मी सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकणार नाहीए.' ललित आणि प्राजक्ताच्या आगामी 'शुभमंगलम जोडी दंगलम' सिनेमाचं शूट लवकरच सुरु होणार असल्याचा सांगितलं जातंय. त्यामुळे प्राजक्ताने असं म्हटल्याची चर्चा आहे.  


Prajakta Mali on Lalit Prabhakar Kasab: ललितला कसाबच्या भूमिकेत पाहताच प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली,' आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच जास्त..

प्रहार - द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम'चा ट्रेलर(Prahaar The Untold Story Of Ujjwal Nikam )

ट्रेलरमध्ये राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्याशी ज्यांचं आयुष्य जोडलं गेलंय, अशा व्यक्तीची भूमिका त्यांनी अत्यंत सखोलपणे आणि संवेदनशीलतेनं साकारली आहे. या सिनेमात वामिका गब्बीही महत्त्वाच्या भूमिकेत, दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक दृष्टीकोनातून ही कथा पडद्यावर मांडली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Madhuri Dixit Ukhana: KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
Anirudh Kavya Wedding Card: काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Embed widget