एक्स्प्लोर

Prajakta Mali On Marriage: अखेर, प्राजक्ता माळीनं दिलं लग्नाच्या प्रेशरवर उत्तर ; चाहत्याच्या प्रश्नावर थेटच म्हणाली..

Prajakta Mali: अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तिने प्रयत्न केला. यात एका चाहत्याने विचारलेल्या लग्नाबद्दलच्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे

Prajakta Mali On Marriage:  मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, निर्माती, आणि उत्तम अभिनेत्री म्हणून मराठी मनोरंजन सृष्टीत ती लोकप्रिय आहे. शिवाय तिने दागिन्यांचा एक नवा ब्रँडही काढलाय. सोशल मीडियावरही प्राजक्ता सक्रिय आहे. ती कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स कायम देताना दिसते. अलीकडेच प्राजक्ताने instagram वर 'आस्क मी ' सेशन केलेलं. यामध्ये अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तिने प्रयत्न केला. यात एका चाहत्याने विचारलेल्या लग्नाबद्दलच्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे. 

लग्नाचं प्रेशर कसं हॅन्डल करतेस ? प्राजक्ता म्हणाली..

प्राजक्ता माळी सध्या 36 वर्षांची आहे. 'आस्क मी ' सेशनमध्ये अनेकांनी तिला वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याविषयी प्रश्न विचारले. त्यात एकाने लग्न करण्यासाठीचा दबाव प्रेशर कसं मॅनेज करतेस ? कधी मागे पडल्यासारखं वाटतं का ?दडपण येता का? असा प्रश्न तिला एकाने विचारलेला. यावर प्राजक्ता माळीने तिच्या खास शैलीत उत्तर दिलं. ती म्हणाली ' मला असं वाटतं योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील .आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं .जे तुमचा आहे ते कधी ना कधी तुमच्याजवळ येणारच आहे . ' असं प्राजक्ता माळी म्हणाली. पुढे म्हणाली, आता घरच्यांनाही फिलॉसॉफी समजावून अवघड आहे. ते मला जमत नाही . "


Prajakta Mali On Marriage: अखेर, प्राजक्ता माळीनं दिलं लग्नाच्या प्रेशरवर उत्तर ; चाहत्याच्या प्रश्नावर थेटच म्हणाली..

प्राजक्ता माळीला चाहते कायम तू लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत असतात. काही महिन्यांपूर्वी अशाच एका 'आस्क मी ' सेशन दरम्यान तुला तू लग्न कधी करणार हा प्रश्न विचारलेला. त्यावर तिने ' हम्म, हा खरं तर माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही '  असं उत्तर दिलं होतं . यावेळेसही तिने तिच्या स्टाईलने उत्तर दिलंय. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयी हिंट दिली. तिचं हेल्थकेअर आणि स्किन रुटीनविषयीही तिने सांगितलं. एका नव्या भूमिकेत ती दिसणार असल्याची यामुळे चर्चा रंगली आहे. आता पुढचा प्रोजेक्ट कधी ? या प्रश्नावर 'जूनमध्ये कळेल' असं तिने उत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget