एक्स्प्लोर

सुपरस्टार प्रभासचा दिलदारपणा; जीम ट्रेनरला 73 लाखांची अलिशान एसयूव्ही गाडी भेट

लक्ष्मण रेड्डी हा 2010 सालचा मिस्टर वर्ल्ड विजेता आहे आणि बऱ्याच काळापासून प्रभासशी संबंधीत आहे. प्रभास त्याच्या आगामी चित्रपट 'आदिपुरूष' च्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा त्याच्या अॅक्टिंगबद्दल ओळखला जातोच पण त्याचा दिलदारपणा आणि शांत स्वभावामुळेही तो लोकामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. नुकतच त्याने त्याचा जीम प्रशिक्षक आणि पूर्वाश्रमीचा बॉडी बिल्डर लक्ष्मण रेड्डी याला 73.30 लाखांची अलिशान एसयूव्ही गाडी भेट दिली आहे. ही आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्याने त्याच्या स्टाफला वा मित्राला दिलेल्या सर्वाधिक महागड्या भेटवस्तूपैकी एक ठरली आहे.

यासंबंधी सोशल मीडियावर प्रभासचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात प्रभास ग्रे रंगाच्या नव्या कोऱ्या गाडीसह त्याचा जीम प्रशिक्षक लक्ष्मण रेड्डी आणि त्याच्या परिवारासोबत पोझ देताना दिसत आहे. लक्ष्मण रेड्डी हा 2010 सालचा मिस्टर वर्ल्ड विजेता आहे आणि बऱ्याच काळापासून प्रभासशी संबंधीत आहे.  प्रभास त्याच्या आगामी चित्रपट 'आदिपुरूष' च्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुपरस्टार प्रभासचा दिलदारपणा; जीम ट्रेनरला 73 लाखांची अलिशान एसयूव्ही गाडी भेट

जग्वार लॅड रोवर इंडियाने गेल्या वर्षी भारतात उत्पादन झालेल्या  72.47 लाख किंमतीच्या रेंज रोव्हर वेलारची विक्री सुरू केली. नंतर त्याची किंमत वाढवून 73.30 लाख इतकी करण्यात आली. ही गाडी विशिष्ट डिझाइनसह बनवण्यात आली आहे. त्यात ऑल एलइडी लाईट, डिप्लॉएबल फ्लॅश डोअर हँडल, इंटिग्रेटेड रिअर स्पॉईलरचा समावेश होतो. आतून दोन इंटिग्रेटेड 25.4 सेमीच्या टचस्क्रीन्सची सुविधा उपलब्ध आहे. तसंच यात फुल स्क्रीन मॅपची सुविधा उपलब्ध आहे.

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Sussanne Khan Divorce:14 वर्षांच्या संसारानंतर सेलिब्रिटी कपलनं का घेतलेला घटस्फोट?; ऋतिक रोशनच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर, सुझानच्या भावानं स्पष्टच सांगितलं...
14 वर्षांच्या संसारानंतर सेलिब्रिटी कपलनं का घेतलेला घटस्फोट?; ऋतिक रोशनच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर, सुझानच्या भावानं स्पष्टच सांगितलं...
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
Sara Ali Khan Rents Out Mumbai Bungalow: फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
Raja Shivaji Teaser Out Netizens Reactions: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा टीझर पाहून चाहत्यांना 'तो' सिनेमा आठवला; कुणाकडून कौतुक, तर कुणाकडून टोमणे
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा टीझर पाहून चाहत्यांना 'तो' सिनेमा आठवला; कुणाकडून कौतुक, तर कुणाकडून टोमणे

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Embed widget