एक्स्प्लोर

Hollywood actor passed away: वयाच्या पस्तीशीत लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू; 3 वर्षांपासून होता 'हा' दूर्मिळ आजार; मनोरंजन विश्व हळहळलं

Popular actor passed away: भूमिका छोटी असली तरी त्यातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Popular Hollywood Actor Passed Away: गेम ऑफ थ्रोन्स या जगभरात गाजलेल्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मायकल पैट्रिक (Michael Patrick)या हॉलीवुड अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झालंय. हा अभिनेता मोटर न्यूरोन डिसीज (MND) या गंभीर आजाराशी गेल्या तीन वर्षांपासून झुंज देत होता. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या अभिनेत्याने आपल्याकडे फार कमी वेळ राहिल्याचंही चाहत्यांना सांगितलं होतं . हा आजार एवढा गंभीर होता की डॉक्टरांनी त्याला ट्रेकिओस्टॉमी म्हणजेच घशात छिद्र करून श्वास घेण्याची प्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मायकलने हा उपचार नाकारण्याचा निर्णय घेतला. उरलेला वेळ हॉस्पिटलमध्ये न घालवता कुटुंबासोबत घालवत अखेरचा श्वास घेतला. 

मायकल पॅट्रिक हा अभिनेता आणि नाटककार होता. Game of Thrones च्या सीझन 6 मधील ‘The Broken Man’ एपिसोडमध्ये त्याने वाइल्डलिंगची भूमिका साकारली होती. भूमिका छोटी असली तरी त्यातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

एक जिद्दी कलाकार, संवेदनशील माणूस आणि आयुष्याचा शेवटही स्वतःच्या अटींवर जगणारा मायकल पॅट्रिक आता कायमचा पडद्याआड गेला आहे.

आजाराशी झुंज, शेवटपर्यंत जिद्द

मायकलने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्याला गेली 3 वर्षे MND होता आणि डॉक्टरांनी त्याच्याकडे फार कमी वेळ उरल्याचं सांगितलं होतं. उपचारांसाठी त्याने लोकांकडून आर्थिक मदतही मागितली होती. मात्र, शेवटी त्याने कठीण निर्णय घेत आपलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा मार्ग निवडला.

त्याच्या निधनाची माहिती पत्नी नाओमी शीहान हिने दिली. बेलफास्ट नॉर्थ आयरलंड येथील हॉस्पिस केअर सेंटरमध्ये तो शेवटचे 10 दिवस उपचार घेत होता. पत्नीने सोशल मीडियावर लिहिलं, “मिकने कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. आमचं मन पूर्णपणे तुटलं आहे.”

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’चा भगवा बॉक्स ऑफिसवर दिमाखात फडकतोय, नवव्या दिवशी मुसंडी मारत जबरदस्त कमाई, अर्ध्याहून अधिक बजेट काढलं
‘राजा शिवाजी’चा भगवा बॉक्स ऑफिसवर दिमाखात फडकतोय, नवव्या दिवशी मुसंडी मारत जबरदस्त कमाई, अर्ध्याहून अधिक बजेट काढलं
Dhurandhar 2 Wildwide Box Office Collection: एक-एक पाऊल पुढे टाकत ‘दंगल’च्या जवळ पोहोचतेय ‘धुरंधर 2’! 52 दिवसांनंतरही जगभरातून दणक्यात कमाई
एक-एक पाऊल पुढे टाकत ‘दंगल’च्या जवळ पोहोचतेय ‘धुरंधर 2’! 52 दिवसांनंतरही जगभरातून दणक्यात कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget