एक्स्प्लोर

Pankaj Tripathi Brother Attack: अभिनेते पंकज त्रिपाठींच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्रानं भोसकलं; नेमकं घडलं काय?

तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून साक्षीदार तसेच परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत.

Pankaj Tripathi Brother Attack: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचे भाऊ बिजेंद्रनाथ तिवारी यांच्यावर बिहारमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर पटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. IANS ने रुग्णालयात पोहोचतानाचा व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, बिजेंद्रनाथ तिवारी यांना गंभीर जखमा झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आलं.

नेमका कसा झाला हल्ला?

हा हल्ला बिहारमधील बेलसंड गावात, माधोपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, जुन्या वादातून हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केलं. गावात दबा धरून बसलेल्या आरोपींनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात बिजेंद्रनाथ गंभीर जखमी झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांना पुढील उपचारांसाठी पटणा येथे रेफर केलं. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, या हल्ल्यामागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून छापेमारी सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला शेजाऱ्यामधील जमिनीच्या वादातून उद्भवल्याचा अंदाज आहे. या प्रकाणी एका  आरोपीला अटक झाल्याचेही समेर येत आहे.

तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून साक्षीदार तसेच परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत.प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन घटनास्थळाची बारकाईने तपासणी आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget