एक्स्प्लोर

OTT Web Series: अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1

रिलीज होताच तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगळ्या कथानकामुळे आणि रंजक सादरीकरणामुळे या सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

OTT Web Series: ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही वेब सीरिजची घोषणा आधीच झालेली असल्याने प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अशाच एका वेब सीरिजने अवघ्या 6 भागांच्या दमदार कथेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रिलीज होताच या सीरिजने मोठी लोकप्रियता मिळवली असून सध्या ती ओटीटीवर नंबर-1 वर ट्रेंड करत आहे. जाणून घेऊया कोणती आहे ही वेब सीरिज. (webseries)

OTT वर या नव्या सीरिजची जोरदार चर्चा

या वेब सीरिजचा प्रीमियर 3 जुलै रोजी ओटीटीवर झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज दिग्दर्शकाने या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलालाही या सीरिजमधून प्रमुख भूमिकेत लॉन्च केले आहे. येथे आपण 'प्रीतम अँड पेड्रो' (Pritam And Pedro) या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत.ही सीरिज जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर प्रदर्शित झाली असून, रिलीज होताच तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगळ्या कथानकामुळे आणि रंजक सादरीकरणामुळे या सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सायबर क्राइम, सस्पेन्स आणि कॉमेडीचा भन्नाट संगम

'प्रीतम अँड पेड्रो' या 6 भागांच्या वेब सीरिजमध्ये सायबर क्राइम, सस्पेन्स आणि कॉमेडी यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.कथेत एका क्राइम ब्रँच अधिकाऱ्याची आणि हॅकरची जोडी एका अनपेक्षित संकटात अडकते. त्यानंतर ते त्या संकटातून कसे बाहेर पडतात, याचा थरारक प्रवास या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

जिओ हॉटस्टारवर नंबर-1 वर ट्रेंड

वेगळ्या सायबर क्राइम कथानकामुळे 'प्रीतम अँड पेड्रो'ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याच कारणामुळे ही वेब सीरिज सध्या जिओ हॉटस्टारवर नंबर-1 वर ट्रेंड करत आहे.या सीरिजमध्ये अरशद वारसी, वीर हिरानी आणि विक्रांत मॅसी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून त्यांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget