एक्स्प्लोर

Suspence Thriller on OTT: 3 महिन्यांपासून ट्रेंड करतेय ही खतरनाक थ्रिलर; फक्त 7 एपिसोड्सच्या सिरीजला IMDb वरही टॉप रेटिंग

ही सिरीज 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती आणि तेव्हापासून ती सतत ट्रेंडमध्ये आहे.

Ott Thriller Webseries:ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या तीन महिन्यांपासून एक दमदार क्राइम थ्रिलर वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या सिरीजला IMDb वरही उत्तम रेटिंग मिळालं असून तिची कथा इतकी थरारक आहे की प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. सुमारे तीन महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या या सिरीजने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही, तर नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग यादीत ही सिरीज सातत्याने आपलं स्थान टिकवून आहे. अनेक नवीन सिरीज येऊन गेल्या, तरीही या सिरीजचा दबदबा कायम आहे.

कोणती सिरीज आहे ही?

आपण बोलतोय इम्रान हाश्मीच्या तस्करी या वेब सिरीज बद्दल. फक्त 7 भागांमध्ये गुंफलेली ही सिरीज पूर्णपणे थ्रिल, सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो, ज्यामुळे प्रेक्षक एकदा पाहायला सुरुवात केली की थांबू शकत नाहीत. या सिरीजची कथा आंतरराष्ट्रीय स्मगलिंग सिंडिकेटविरुद्धच्या लढ्यावर आधारित आहे. एक प्रामाणिक कस्टम अधिकारी आणि त्याची टीम एका मोठ्या सोन्याच्या तस्कराविरुद्ध लढा देताना दिसतात. या मिशनदरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि काही मोठ्या अडथळ्यांचाही सामना करावा लागतो.

IMDb वर 7.1 रेटिंग

‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ या सिरीजमध्ये अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसतो. त्याच्या अभिनयामुळे सिरीजला वेगळी उंची मिळाली आहे. ही सिरीज 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती आणि तेव्हापासून ती सतत ट्रेंडमध्ये आहे. IMDb वर 7.1 रेटिंग मिळवलेली ही सिरीज सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. थरार आणि सस्पेन्स आवडणाऱ्यांसाठी ही सिरीज नक्कीच पाहण्यासारखी आहे.

तस्करांच्या काळ्या दुनियेवर अनेक सिनेमे आले, पण सीमाशुल्क अधिकाऱ्यांची खरी लढाई पाहण्यासारखी आहे. ‘तस्करी’ ही सिरीज याच अनोख्या बाजूला प्रकाशझोतात आणते. तस्करांच्या चतुर डावपेचांना उधळून लावताना अधिकाऱ्यांना कोणत्या थरारक संकटांचा सामना करावा लागतो, हे पाहताना तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल!

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
Janak Upcoming Movie: तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget