एक्स्प्लोर

OTT Thriller Webseries: 10 एपिसोडच्या या क्राईम थ्रिलरचा OTT वर धुमाकूळ; जबरदस्त ॲक्शन एका जागी खिळवून ठेवेल; कुठे पहाल?

ज्या वेब सीरिजबद्दल चर्चा सुरू आहे, तिचा पहिला सीझन 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता नुकताच तिचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

OTT Thriller Webseries: मनोरंजनसृष्टीत ओटीटीची क्रेझ दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे. त्याला कारणही तसंच आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या दमदार वेब सीरिज, चित्रपट आणि थरारक कथानकं प्रेक्षक आवर्जून पाहताना दिसतात. अशाच एका भन्नाट क्राइम थ्रिलर वेब सीरिजने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही सीरिज नुकतीच एका लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून रिलीज होताच तिने जबरदस्त धुमाकूळ घातलाय. सध्या ही वेब सीरिज ट्रेंडिंगमध्ये नंबर 1 वर गेलीय 

कोणती आहे ही वेब सिरीज?

ज्या वेब सीरिजबद्दल चर्चा सुरू आहे, तिचा पहिला सीझन 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता नुकताच तिचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 भागांमध्ये उलगडणारी ही कथा एका एन्काऊंटर स्पेशल पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. या सिरीजचं नाव आहे ‘इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2.  थरार, अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या सीझनमध्ये मिश्रा समोर यावेळी मोठं आव्हान उभं राहतं. त्यांना तीन नव्या शत्रूंशी सामना करावा लागतो. अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या  संपूर्ण कार्टेलचा पर्दाफाश करण्यासाठी अविनाश मिश्रा जीवाचं रान करतात. मात्र हे शत्रू इतके धूर्त असतात की ते त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतात. शेवटी इन्स्पेक्टर अविनाश आपल्या शत्रूंचा नायनाट करण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टारवर ‘इन्स्पेक्टर अविनाश 2’ पाहावी लागेल.

 

 या वेब सीरिजमध्ये रणदीप हुड्डा, उर्वशी रौतेला, जाकीर हुसेन, अमिता सियाल आणि अभिमन्यू यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली इन्स्पेक्टर अविनाश वेब सिरीज त्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये थ्रिलरच्या दुनियेत परत आली आहे.  नीरज पाठक दिग्दर्शित ही सिरीज गुन्हेगारी राजकारण आणि वैयक्तिक संघर्ष यांचा परफेक्ट पॅक आहे. दहा भागांच्या या सिरीज मध्ये कलाकारांचा अभिनय आणि कथेतील ट्विस्टमुळे ही वेब सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते . तगडा अभिनय, यूपीचा खास अंदाज आणि भरपूर ड्रामा यामुळे ही सीरिज अधिकच रंजक बनते. एकदा कथा सुरू झाली की, शेवटपर्यंत नजर हटवणं कठीण होतं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget