एक्स्प्लोर

OTT Crime Thriler: OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 

 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. 

Crime Thriller on OTT: दर आठवड्यात ओटीटीवर धमाकेदार ॲक्शन, क्राईम सस्पेन्स चित्रपट व वेब सिरीज आणि चित्रपट येत असतात. हे चित्रपट सध्या प्रचंड पाहिले जात आहेत. अशाच एका सस्पेन्स क्राईम थ्रिलरची OTT वर चर्चा रंगलीय.  रहस्य, वेदना, भीती आणि न्यायासाठीच्या जीवघेण्या संघर्षावर असलेला एक सस्पेन्स थ्रिलर सध्या ओटीटीवर प्रदर्शित झालाय. जवळपास 2 तास 43 मिनिटांच्या या चित्रपटात सत्ता आणि भीतीचा थरार प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणतोय. दिलजीत दोसांज, आणि अर्जुन रामपाल यांचा हा चित्रपट सध्या zee5वर प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. 

कोणता आहे हा सिनेमा ?

हनी त्रेहान दिग्दर्शित ‘सतलज’ ही केवळ एक क्राइम सस्पेन्स थ्रिलर सत्ता, भीती आणि शांततेच्या पडद्याआड सुरू असलेल्या न्यायाच्या लढ्याची  गोष्ट दाखवतो. काही कथा केवळ मनोरंजनासाठी असतात, तर काही कथा संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडतात. ‘सतलज’ ही अशाच प्रकारची गोष्ट आहे, जी एका व्यक्तीच्या संघर्षातून राष्ट्राच्या मुळाला हादरवणारा प्रश्न उभा करते .

काय आहे चित्रपटाची गोष्ट ?

या चित्रपटात दिलजीत दोसांझने मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या जसवंत सिंह यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये त्यांनी ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावीपणे उभी केली असून, त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यासोबत अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून, दोघांची स्क्रीन प्रेझेन्स ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेते.‘सतलज’ची कथा अशा काळावर आधारित आहे, जेव्हा दहशतवाद, राजकीय हिंसा आणि भीतीमुळे समाजात अस्थिरता निर्माण झाली होती. त्या काळात हजारो लोक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते आणि त्यांच्या कुटुंबांना न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला. या चित्रपटातून त्या वेदनादायक सत्याची आणि त्या मागे दडलेल्या सत्तेच्या खेळाची संवेदनशील मांडणी करण्यात आली आहे. जसवंत सिंह यांचा विश्वास होता की प्रत्येक बेपत्ता व्यक्तीचा हिशोब मिळायलाच हवा. यासाठी त्यांनी 25 हजारांहून अधिक बेपत्ता लोकांसाठी न्याय मिळवण्याची लढाई लढली.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
Embed widget