एक्स्प्लोर

Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: 'नक्कीच याचं उत्तर देईन...', दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर, थेटच म्हणाला...

Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: ओंकारचा 'अफरातफरी' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच सिनेमाच्या टीममध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळतंय.

Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमातून अभिनेता ओंकार भोजने घराघरांत पोहोचला.  आपल्या स्किट्सनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजने (Onkar Bhojane) यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून एग्झिट घेतली. तरी, त्याची फॅनफॉलोइंग आजही कायम आहे. ओंकारनं रुपेरी पडद्यावरही दमदार एन्ट्री घेतली आहे. आता ओंकारचा 'अफरातफरी' (Afratafri Marathi Movie) हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच सिनेमाच्या टीममध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळतंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'अफरातफरी' सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजनेवर तिखट शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्याच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. 

'अफरातफरी' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि टीम यांनी 'महा MTB'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ओंकार भोजनेवर गंभीर आरोप केले. जे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, ते सगळे वेळ पाळतात, वेळ देतात,  ओंकार भोजनेला मात्र, आम्ही जूनमध्ये सांगितलं होतं की, ऑक्टोबरमध्ये सिनेमा प्रदर्शित होतोय. पण, तो एवढा बिझी आहे की, तो कोणाचेही फोन उचलत नाहीये. कॉल 1 केल्यावर त्याचा एका टेम्प्लेट मेसेज येतो, 'दादा मी तुला कॉलबॅक करतो' गेले चार महिने हेच सुरू आहे, असं ते म्हणालेत. तसेच, ओंकार खूप अनप्रोफेशनल अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहे... चांगलं काम करतो. पण, माणूस म्हणून सॉरी! खूप अनप्रोफेशनल... तो सराईत खोटारडा आहे..., असंही ते म्हणालेले. 

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेल्या आरोपांना आता ओंकार भोजनेनं उत्तर दिलंय. ओकांरनं 'महाराष्ट्र टाईम्स'शी बोलताना सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली. मी त्यांच्या टीमसोबत, ईपींसोबत संपर्कात आहे. दिग्दर्शक असं का म्हणाले? हे मला माहिती नाही, असं ओंकार भोजने म्हणालाय.

दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजने नेमकं काय म्हणाले? (Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations)

'अफरातफरी' सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद केवडे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ओकांर भोजने म्हणाला की, "मी यापुढे सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, मी त्यांच्या टीमसोबत, ईपींसोबत संपर्कात आहे. दिग्दर्शक असं का म्हणाले? हे मला माहिती नाही, पण यावर नक्कीच उत्तर देईन... आता तरी हे प्रकरण शांत होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. असाच प्रकार अंकित मोहन याच्यासोबतही घडतोय..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Onkar Bhojane Unprofessional Behavior Comment Director Milind Kawde: 'ओंकार भोजने अनप्रोफेशनल, सराईत खोटारडा, पुढच्या सिनेमात घेणारच नाही...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे गंभीर आरोप

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Embed widget