एक्स्प्लोर

निलेश साबळेची प्रेक्षकांना खुशखबर! 'चला हवा येऊ द्या ' पुन्हा सुरु होणार ? पोस्ट चर्चेत, म्हणाला..

Nilesh Sables Viral Post Raises Curiosity Among Fans: निलेश साबळेने आपल्या पोस्टद्वारे नवीन प्रोजेक्टबाबत संकेत दिले आहे. त्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

Nilesh Sable new show announcement: झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रचंड गाजला.  या कार्यक्रमातील पात्रांची अजूनही चर्चा होते. या कार्यक्रमाने अवघे  10 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.   या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. केवळ मराठीच नसून, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या शोमध्ये हजेरी लावली. शाहरुख खान आणि सलमान खान या कलाकारांनी शोमध्ये उपस्थित राहून मनसोक्त आनंद घेतला. या शोचं सूत्रसंचालन निलेश साबळे करत होता. सूत्रसंचालन करत त्यानं अनेक भागात प्रेक्षकांना आपल्या विनोदाने देखील हसवलं.  मात्र, नंतर 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बंद पडला.  दरम्यान, अलिकडेच निलेश साबळेनं  एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं संकेत दिले आहेत.  सध्या निलेश साबळेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

डॉ.  निलेश साबळे सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतो.  त्याचे पोस्ट व्हायरल होतात. त्यानं नुकतंच एक स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये निलेशने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे.  तो खुर्चीत बसलेला आहे.  त्यानं फोटो शेअर करुन, एक लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.  निलेशनं फोटोला 'नवा दिवस, नवा विचार, चला काहीतरी नवीन करुयात...' असे कॅप्शन दिलं आहे.  निलेशचीही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  निलेशने आपल्या कॅप्शनमधून नव्या प्रोजेक्टबाबत संकेत दिले आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

नेटकऱ्यांनी निलेशच्या पोस्टवर कमेंट करुन उत्सुकता दर्शवली आहे. 'काही तरी नवीन करा,.. लवकर कळवा', असे कमेंट करुन नेटकऱ्यांनी उत्सुकता दर्शवली आहे.  दरम्यान, निलेश  साबळे नेमका कोणता नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी आणणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न  नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  निलेश साबळेला पुन्हा एकदा झी मराठीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  सध्या निलेश साबळेची ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'संजय लीला भन्साळींबाबतच्या अफवा, त्यांना काही झालेलं नाही...'; टीमनं हृदयविकाराचं वृत्त फेटाळलं

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget