एक्स्प्लोर

Netflix OTT Feature: आता सर्चचा त्रास संपला! चित्रपट-सिरीज शोधण्यासाठी Netflixचा भन्नाट जुगाड; पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Netflix Ott Feature: नेटफ्लिक्स हा जगातील टॉप ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. प्रेक्षकांचा अनुभव अधिक सोपा आणि आकर्षक करण्यासाठी हे फीचर आणलं जात आहे.

Netflix New Feature: ओटीटीवर आता मनोरंजनाचा अनुभव आणखी रंगतदार होणार आहे. Netflix वर वेब सिरीज आणि चित्रपट शोधण्याचा त्रास आता संपणार आहे. कारण प्लॅटफॉर्म एक नवीन भन्नाट फीचर आणत आहे. आजकाल अनेकांना चित्रपट किंवा सिरीजची माहिती Instagram रील्समधून मिळते. पण आता तसं करावं लागणार नाही. कारण नेटफ्लिक्स स्वतःच असा फीचर आणत आहे, ज्यामुळे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही.

काळानुसार ट्रेंड्स बदलत आहेत आणि त्यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्म्सही अपडेट होत आहेत. नुकतंच JioHotstar वर ‘तडका’ नावाचं फीचर सुरू करण्यात आलं, ज्यामध्ये प्रेक्षकांना रील्ससारखे 2-2 मिनिटांचे शॉर्ट कंटेंट पाहता येतात. आता नेटफ्लिक्सही असंच एक नवीन फीचर आणत आहे, जे मूव्हीज आणि सिरीज शोधण्याचा पूर्ण त्रासच कमी करणार आहे.

नेटफ्लिक्सवर येणार रील्ससारखे  फीड

मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स आपल्या प्लॅटफॉर्मवर TikTok किंवा रील्ससारखा व्हर्टिकल व्हिडिओ फीड सुरू करणार आहे. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, हे  फीचर एप्रिलच्या शेवटी लॉन्च होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला तो अमेरिकेत उपलब्ध होईल आणि नंतर हळूहळू जगभरात रोलआउट केला जाईल.

काय असतील फायदे?

या व्हर्टिकल व्हिडिओ फीचरमुळे प्रेक्षकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे आता त्यांना चित्रपट किंवा सिरीज शोधण्यात वेळ वाया घालवावा लागणार नाही. स्क्रोल करताना त्यांना थेट वेगवेगळ्या कंटेंटचे क्लिप्स दिसतील, ज्यामुळे शोध अधिक सोपी आणि मजेशीर होईल. या फीडमध्ये चित्रपटांचे छोटे क्लिप्स, ट्रेलर, टीझर आणि व्हिडिओ पॉडकास्ट दाखवले जातील. जर एखादा व्हिडिओ आवडला, तर त्यावर क्लिक करून थेट त्या मूव्ही किंवा सिरीजवर जाऊन पाहता येईल.

फक्त मोबाईलवर उपलब्ध

नेटफ्लिक्स हा जगातील टॉप ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. प्रेक्षकांचा अनुभव अधिक सोपा आणि आकर्षक करण्यासाठी हे फीचर आणलं जात आहे. सध्या तरी हा व्हर्टिकल व्हिडिओ फीड फक्त मोबाईल फोनवरच उपलब्ध असणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget