एक्स्प्लोर

Netflix Crime Thriller: नेटफ्लिक्सवर येताच 1 तास 49 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकूळ;रिलीज होताच OTTवर कब्जा

1 तास 49 मिनिटांची ही फिल्म सध्या नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. IMDb वरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Netflix Crime Thriller: OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. मात्र, त्यापैकी काहीच प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशीच एक दमदार क्राइम ड्रामा फिल्म नुकतीच Netflix वर रिलीज झाली असून, रिलीज होताच तिने ट्रेंडिंग लिस्टवर कब्जा केलाय. 1 तास 49 मिनिटांची ही फिल्म सध्या नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. IMDb वरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नेमकी कोणती आहे ही फिल्म आणि काय आहे तिची कथा, जाणून घेऊया... (Crime Thriller)

काय आहे चित्रपटाचे कथानक?

ही एक दमदार हिंदी क्राइम-थ्रिलर फिल्म आहे. हरियाणातील ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर ही कथा उलगडते. व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेला एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि एका पत्रकाराच्या हत्येच्या तपासाभोवती ही कथा फिरते. SHO पवन मलिक याच्यावर पत्रकार रीमा दत्ता हिच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येते. रीमा ही आनंद श्री नावाच्या प्रभावशाली स्थानिक गुरूशी संबंधित बेपत्ता मुलांच्या प्रकरणाचा तपास करत असते. मात्र, एका किशोरवयीन शूटरकडून तिची गोळ्या झाडून हत्या केली जाते. त्यानंतर पवन सत्य बाहेर आणण्याचा निर्धार करतो.

दरम्यान, या तपासासोबतच पवनच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी उलथापालथ सुरू असते. त्याचा लहान भाऊ दुसऱ्या जातीतील मुलीसोबत पळून गेल्याने गावात तणाव निर्माण होतो. जातीय संघर्ष, गावातील राजकारण आणि पारंपरिक विचारसरणी असलेल्या वडिलांमुळे निर्माण झालेला तणाव यामुळे पवनचं आयुष्य अधिकच गुंतागुंतीचं बनतं.

कोणती आहे ही फिल्म?

ज्या क्राइम थ्रिलरची चर्चा सुरू आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे कर्तव्य. या चित्रपटात सैफ अली खान यांनी SHO पवन मलिकची मुख्य भूमिका साकारली आहे. तर रसिका दुगलने पवनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते. याशिवाय संजय मिश्रा आणि युधवीर अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'कर्तव्य' हा 2026 मधील हिंदी भाषेतील क्राइम ड्रामा चित्रपट असून, त्याचं लेखन आणि दिग्दर्शन पुलकित यांनी केलं आहे. रेड चीलीज एन्टरटेन्मेन्ट अंतर्गत गौरी खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 15 मे रोजी हा चित्रपट Netflix वर रिलीज झाला असून, सध्या तो नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget