एक्स्प्लोर

Neena Gupta Wear Glamours Outfit: स्वतःचं वय तर बघ बाई... 66 वर्षांच्या नीना गुप्तांचा वाढदिवसाचा लूक नेटकऱ्यांना खटकला, उठवली टीकेची झोड

Neena Gupta Wear Glamours Outfit: नीना गुप्तांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर 'मेट्रो इन दिनों'च्या सर्व कलाकारांची प्रेस मीट झाली. त्यावेळी नीना गुप्तांसह आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि दिग्दर्शक अनुराग बसू उपस्थित होते.

Neena Gupta Wear Glamours Outfit: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Nina Gupta) 66 वर्षांच्या झाल्यात. आपल्या वाढदिवशी त्यांनी घातलेला बोल्ड आणि क्लासी आऊटफिट चर्चेचा विषय ठरला. सध्या नीना गुप्ता आपला आगामी सिनेमा 'मेट्रो इन दिनों'मुळे चर्चेत आहेत. त्यांनी आपला वाढदिवसही आगामी सिनेमातील को-अॅक्टर्स आणि क्रूसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट आउटफिट वेअर केलेला.  ज्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) खळबळ उडाली. काहीजण नीना गुप्तांच्या स्टाइलचं विशेष कौतुक करत आहेत, तर काहीजण तिच्यावर खूप नाराज आहेत.

नीना गुप्तांच्या (Neena Gupta Gets Trolled For Wearing Glamorous Outfit) वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर 'मेट्रो इन दिनों'च्या सर्व कलाकारांची प्रेस मीट झाली. त्यावेळी नीना गुप्तांसह आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि दिग्दर्शक अनुराग बसू उपस्थित होते. सिनेमाचं प्रमोशन आणि रिलीज डेट यासर्व गोष्टींवर चर्चा सुरू होत्या. पण, त्या पत्रकार परिषदेत सेंटर ऑफ अट्रॅक्शन होत्या, नीना गुप्ता. सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. त्याचं कारण होतं त्यांनी वेअर केलेला ड्रेस. नीना गुप्ता नेहमीच आपल्या बोल्ड आणि क्लासी लूकसाठी ओळखल्या जातात. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचं कफ्तान आणि ट्रेंडी 'बिस्किट ब्रा' वेअर केली होती. नीना गुप्तांचा ड्रेस त्यांची मुलगी, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या फॅशन लेबलचा होता. पण, चाहत्यांना मात्र नीना गुप्तांचा लूक खटकला. फक्त खटकलाच नाहीतर अनेकांनी संतापही व्यक्त केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नीना गुप्तांचा 66वा बर्थडे 

काही चाहत्यांनी नीना गुप्तांच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं, तर काहींनी नीना गुप्तांना सुनावलं आहे. तसेच, त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच, आपल्या वयाचा विचार करुन कपडे घालायला शिका, असा सल्लाही काही युजर्सनी त्यांना दिला आहे. अशातच त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांची बाजू लावून धरली आहे.  

एका युजरनं लिहिलंय की, चोहिकडून टीकेची झोड उठलेली असताना, तुम्ही महिलांकडून एवढं आत्मविश्वासी असण्याची अपेक्षा कशी करू शकता.  तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, इथे त्वचेचा दिखावा आणि आत्मविश्वासाचा प्रश्न नाही, तर स्वतःच्या हिशोबानं, आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याबाबत आहे. जे त्यांना आवडतंय, त्या ते वेअर करुन खूश आहेत. 

नीना गुप्तांना लोकांनी सुनावलं 

काही लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एकानं म्हटलंय की, इथे आई आतापासूनच आम्हाला सांगतेय, हे सर्व वेअर करुन नका. तर, दुसऱ्या एकानं लिहिलंय की, रेखाजींपेक्षा भारी कुणीच नाही. तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, स्वतःचं वय तर बघ बाई, अनेकांनी तर नीना गुप्ता यांचे संस्कारही काढले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dipika Kakar Health Update: सेकंड स्टेजचा लिव्हर कॅन्सर, 14 तासांची सर्जरी; आता दिपिका कक्करची प्रकृती कशी? पतीनं शेअर केली हेल्थ अपडेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
Embed widget