एक्स्प्लोर

The Kashmir Files: 'हे कोणीतरी बोलणं गरजेचं होतं'; अखेर 'द कश्मीर फाइल्स'बाबत केलेल्या वक्तव्यावर नदाव लॅपिड यांनी सोडलं मौन

इस्त्राइल चित्रपट निर्माता  नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. 'द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रोपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं.

The Kashmir Files: गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)  या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या इस्त्राइल चित्रपट निर्माता  नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. 'कश्मीर फाईल्स हा प्रोपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे नदाव यांना अनेकांनी ट्रोल केलं. या वक्तव्यामुळे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नदाव यांच्यावर टीका केली. आता नदावनं द कश्मीर फाइल्स चित्रपटावर केलेल्य वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय म्हणाले नदाव?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नदाव म्हणाले, 'मला माहित होते की ही अशी घटना आहे, जी देशाशी संबंधित आहे. असे विधान करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा ते इस्राइल असल्याची कल्पना मी करत होतो. हे करण्याआधी मी घाबरलो होते तसेच मला अस्वस्थ देखील वाटत होते. हा चित्रपट पाहून मी अस्वस्थ झालो. या विषयांवर कोणीही बोलू इच्छित नाही, म्हणून मला याबाबत बोलावले लागले. कोणीतरी बोलणं गरजेचं होतं. माझ्या भाषणानंतर कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी माझे आभारही मानले.'

नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. सिनोनिम्स (2019), द किंडरगार्डन टीचर (2014) आणि पुलीसमॅन (2011) या चित्रपटांमुळे नदाव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली. यापैकी नदाव लॅपिड यांना द किंडरगार्डन टीचर आणि पुलीसमॅन या चित्रपटांसाठी गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले आहे.

 द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं. नदाव लॅपिड  यांनी केलेल्या वक्तव्यावर विवेक यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.  'द काश्मीर फाईल्स'चा एक शॉट, एक डायलॉग, एक प्रसंग हा खोटा असं त्यांनी सिद्ध केलं. तर मी चित्रपटांची निर्मिती करणं बंद करेल.' असं या व्हिडीओच्या माध्यमातून विवेक यांनी सांगितलं. 

द कश्मीर फाइल्स या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricketer at Nana Patekar Death : नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!
नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget