एक्स्प्लोर

Drishyam 3: सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?

Drishyam 3 box office collection day 5: 'दृश्यम 3' या सिनेमाने 5व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमावला?

Drishyam 3 Box Office Collection: मोहनलाल अभिनीत (Mohanlal) आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित मल्याळम क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3) बॉक्स ऑफिसवर (Box Officce) धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची प्रचंड चर्चा होती. 'दृश्यम 3' या बहुचर्चित सिनेमात (Entertainment) नेमकं कोणतं गुढ उलगडणार  याची चर्चा प्रेक्षकवर्गामध्ये होती. दरम्यान, ही प्रतिक्षा 21 मे रोजी संपली. बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' सिनेमागृहात रिलीज झाला असून, या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. दमदार सुरुवातीनंतर या सिनेमाने विकेंडमध्येही धुमाकूळ घातला.   दरम्यान, पाचव्या दिवशी, म्हणजेच पहिल्या सोमवारी या दमदार सिनेमाने किती कोटींची कमाई केली?  जाणून घेऊयात.

'दृश्यम 3'ने पाचव्या दिवशी किती रुपयांची कमाई केली? (Drishyam 5th Day box office collection)

मोहनलालच्या 'दृश्यम' फ्रँचायझीमधील दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टमध्ये नेमकं काय  पाहायला मिळणार? याकडे प्रेक्षकवर्गाचं लक्ष होतं.  प्रेक्षकवर्गाला तिसऱ्या भागाकडूनही खूप अपेक्षा होत्या.  दरम्यान, 'दृश्यम 3' 21 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली  पकड कायम ठेवली. परंतु, पहिल्या सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  

'दृश्यम 3' वर्ल्डवाइड किती कोटींचा गल्ला जमावला? (Mohanlal Drishyam 3 first Monday earnings)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Phars Film (@pharsfilm)

'दृश्यम 3' या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.85 कोटी रुपयांची कमाई केली.  दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 11.05 कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 13.70  कोटी रुपये  आणि चौथ्या दिवशी 13.85 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3'ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी  7.35 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली.  यामुळे 'दृश्यम 3'  या सिनेमाची 5 दिवसांतील एकूण कमाई आता 61.80 कोटी रुपये झाली आहे.

'दृश्यम 3' या सिनेमाने भारतात 50 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.  वर्ल्डवाइड या सिनेमाची उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे.   वर्ल्डवाइड या सिनेमाने पाचव्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे.  वर्ल्डवाइड  या सिनेमाने 156.14 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ध्रुव राठीचं मोदींसाठी पत्रकार परिषदेवरुन ट्वीट, अभिनेत्री रुपाली गांगुली चिडली अन् स्वतःच ट्रोल झाली

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget