एक्स्प्लोर

Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत

Miranda Warning Marathi Movie: सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत 'मिरांडा वॉर्निंग' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

Miranda Warning Marathi Movie: टेलिव्हिजन सीरिअल्स (TV Serials), सिनेमांमधील (Movie) अभिनयाद्वारे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता मिरांडा वॉर्निंग सिनेमात दिसणार आहे. अत्यंत रंजक भूमिकेतून जान्हवी प्रेक्षकांसमोर येणार असून, 27 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत 'मिरांडा वॉर्निंग' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे, तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती  आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी या पूर्वी 2023 मध्ये 'गेट-टुगेदर' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर 'मिरांडा वॉर्निंग' या सिनेमातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे.

हेरिटेजवाडी नावाच्या फार्महाऊसवर एक खूनाची घटना उघडकीस येते आणि त्यानंतर एक थरारक शोध सुरू होतो, या शोधात काय काय घडतं याची रंजक गोष्ट 'मिरांडा वॉर्निंग' सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मराठी सिनेसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील सिनेमे यापूर्वी झाले आहेत. आता 'मिरांडा हाऊस' सिनेमातून उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार असलेली तांत्रिकदृष्ट्या सक्षम कलाकृती पहायला मिळणार आहे.

Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत

'भाग्य दिले तू मला'सारखा टीव्ही मालिका, 'सायको रंगा'सारख्या सिनेमातून जान्हवीनं तिच्यातील अभिनेत्रीचं दर्शन घडवलं आहे. 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखी वाढली. आता जान्हवी पुन्हा एकदा सक्षम अभिनेत्री म्हणून 'मिरांडा हाऊस' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. सस्पेन्स थ्रिलर सिनेमात तिच्यासारख्या अभिनेत्रीचं असणं उत्सुकता वाढवणारं आहे. तिची भूमिका नेमकी काय आहे? या बद्दलही उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे 'मिरांडा हाऊस' सिनेमाविषयीची सर्व उत्तरं मिळवण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Bigg Boss Video Viral: 'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं
'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? मनोज जरांगेंचं स्फोटक वक्तव्य
देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? मनोज जरांगेंचं स्फोटक वक्तव्य
Embed widget