एक्स्प्लोर

Megha Dhade: राकेश विशालच्या राड्यावर मेघा धाडेनं विशालचा ढोंगीपणा काढला बाहेर, म्हणाली, 'तू 25 वर्षांच्या लहान मुलीला पटवायला...'

बिग बॉसच्या घरातील हा प्रोमोही प्रचंड व्हायरल होतोय.अनेकजण राकेशचं कौतुक करताना दिसतात तर काहीजण  विशालला खडे बोल सुनावताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 6:  बिग बॉसच्या घरातील 11 वा आठवडा चांगलाच वादळी ठरताना दिसतोय. नुकतंच बिग बॉसच्या घरात विशाल आणि राकेश एकमेकांना भेटल्याचं दिसलं. घटस्फोटाचा विषय काढत विशालने डिवचताच दोघांमध्येही झटपट झाल्याचं दिसलं. (Bigg Boss Marathi 6) दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. दोघांचा शाब्दिक वाद इतका टोकाला गेला की शेवटी बिग बॉसला मध्ये पडावं लागलं. दरम्यान, फिनालेच्या तोंडावर राकेश आणि विशालच्या राड्याची एकच चर्चा रंगली आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर राकेशच्या घटस्फोटाचा मुद्दा बोलून दाखवल्यामुळे राकेश प्रचंड भडकला होता.  यावर तू माझ्या वयावरून बोलतो ते पर्सनल नव्हतं का ? असा सवाल विशालने केला. या सगळ्या घटनेवर बिग बॉस मराठीचा पहिला पर्वाची विजेती मेघा धाडेने (Megha Dhade) अलीकडेच प्रतिक्रिया दिली आहे. राकेश आणि विशालच्या भांडणावर मेघाने विशालचा ढोंगीपणा बाहेर काढलाय.

काय म्हणाली मेघा धाडे ?

राकेश आणि विशालच्या राड्यावर बिग बॉस मराठीचा पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे म्हणाली ' विशाल तू तन्वी कोलतेच्या वयाबद्दल बोलला आहेस . राकेशलासुद्धा तू त्याच्या वयावरून बोलतोस. हे सगळं चालतं मग तुला वयावरून बोललं तर पर्सनल आहे का ? तू तुझ्या वयाबद्दल खोटं बोलला आहेस. स्वतः 25 वर्ष लहान मुलीला पटवायला जातोस तेही नॅशनल टेलिव्हिजनवर हे सगळं चालतं याला .... ढोंगीपणा " असं मेघा म्हणाली.

Megha Dhade: राकेश विशालच्या राड्यावर मेघा धाडेनं विशालचा ढोंगीपणा काढला बाहेर, म्हणाली, 'तू 25 वर्षांच्या लहान मुलीला पटवायला...

यावर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील हा प्रोमोही प्रचंड व्हायरल होतोय.अनेकजण राकेशचं कौतुक करताना दिसतात तर काहीजण  विशालला खडे बोल सुनावताना दिसत आहेत.

नेमकं घडलं काय बिग बॉसच्या घरात?

12 व्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कदरम्यान घरात मोठा वाद झाला. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाचा फोटो टीव्हीवर दाखवला जातो आणि इतर सदस्यांना कोणाचा टीव्ही फोडायचा ते ठरवायचं असतं. या वेळी राकेश बापटने विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. खाजगी आयुष्यावर बोलल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं राकेशने सांगितलं. यावर विशाल संतापला आणि त्याने राकेशला घटस्फोटावरून टोमणा मारला. दोघांमध्ये वाद चिघळत गेला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच बिग बॉसने दोघांना शांत राहण्याचा इशारा दिला, तर घरातील इतर सदस्यांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget