एक्स्प्लोर

Pankaj Bhadouria: भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन

Pankaj Bhadouria Shares Emotional Health Update: प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांना स्तनाचे कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.

Pankaj Bhadouria Diagnosed With Breast Cancer: मास्टर शेफ सीझन 1ची (Pankaj Bhadouria) विजेता पंकज भदौरिया (MasterChef) यांच्यासंबंधित एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंकज भदौरिया (Social Media Post) यांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालं आहे.  त्यांनी या संबंधित सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली. यावेळी आपल्या चाहत्यांना महत्त्वाची माहिती देत आवाहन केलं आहे.  

पंकज भदौरियांना झाला स्तनाचे कर्करोग (MasterChef Pankaj Bhadouria diagnosed with breast cancer)

28 मे रोजी पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर एक शॉकिंग पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये पंकज या बेडवर रेस्ट करत असल्याचं दिसून येत आहे.  त्यांच्या चेहऱ्यावर  एक लहान स्माईल दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाले असल्याचं सांगितलं. 'मला ब्रेस्ट कॅन्सर आहे.  मला तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याची गरज आहे', असं  त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  दरम्यान, पंकज भदौरिया नेमकं कॅन्सरच्या कोणत्या स्टेजवर आहेत? हे अद्याप कळू शकलेली नाही. 

पंकज भदौरिया यांची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच धीर देत त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे.  पंकज भदौरिया या सोशल मीडियात सक्रीय असतात.  मुख्य म्हणजे त्या दर वर्षी बॉडी चेकअप करतात. 17 मे रोजी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, हेल्थ चेकअपसाठी जात असल्याचं सांगितलं.  त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जनतेला आवाहनही केलं होतं. 'माझ्या मते, जर तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर, तुम्ही दरवर्षी आरोग्य तपासणी करुन घेतली पाहिजे', असं त्यांनी म्हटलं होतं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MasterChef Pankaj Bhadouria (@masterchefpankajbhadouria)

पंकज भदौरियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'रेगुलर हेल्थ चेकअपमुळे आजार लवकर ओळखायला मदत मिळते. आजार वाढण्यापूर्वी, त्यावर उपचार करता येतात. यामुळे मानसिक शांतीही मिळते. लक्षणांची वाट पाहू नका. भविष्यात या टीपसाठी तुम्ही माझे आभार मानाल'. सध्या पंकज भदौरिया यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, ते लवकर आजारातून बरे व्हावेत, यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करीत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल, 'देऊळ बंद 2' 8 दिवसांत सुपरहिट, किती कोटी कमावले?

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget