एक्स्प्लोर

Marathi Actress Tejashree Engagement :  तेजश्रीच्या आयुष्यात प्रेमाची नवी गोष्ट; गुपचूप उरकला साखरपुडा

Marathi Actress Tejashree Engagement :  मागील काही दिवसात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Marathi Actress Tejashree Engagement :   सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरू आहे. मागील काही दिवसात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. अभिनेत्री तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) हिने प्रियकर रोहन सिंह (Rohan Singh) सोबत साखरपुडा केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने प्रेमाची कबुली दिली होती. प्रियकर रोहन सिंहने तिला समुद्र किनाऱ्यावर रोमँटिकपणे प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. याचे फोटो तेजश्रीने शेअर केले होते. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करताना शुभेच्छा दिल्या. 

View this post on Instagram
 
A post shared by Cineflix Marathi (@cineflix_marathi_official)

तेजश्रीने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक कॅरी केला होता. तर रोहनने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. साखरपुड्यातील काही खास क्षणांचे फोटो तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Tejashree (@tejashreejadhavofficial)

View this post on Instagram
 
A post shared by Tejashree (@tejashreejadhavofficial)

मराठी, हिंदी चित्रपटांसह ओटीटीवर झळकली तेजश्री

तेजश्री जाधवने 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या 'अकिरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय तिने प्रविण तरडे यांच्या 'बलोच' या चित्रपटात काम केले. 2016 मध्येच तिने अट्टी या दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'माधुरी टॉकीज' वेब सीरिजमध्येही  तिने काम केले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget