एक्स्प्लोर

'आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण ...'अशोक खरात प्रकरण असह्य झालं, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मार्मिक पोस्ट चर्चेत

खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा, बडे हस्तींचा समावेश असल्याची शंका उपस्थित होत आहे.

Actress Sonali Kulkarni on Ashok Kharat: महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. अंधश्रद्धेचा काळाबाजार मांडत या भोंदू बाबाने शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात अशोक खरातवर एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. या भोंदू बाबाच्या रोज नवनव्या कुरापती, कारनामे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे. कला विश्वातूनही अनेक जण या प्रकरणावर बोलताना दिसतायत. दरम्यान भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केलाय. 

स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे.खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा, बडे हस्तींचा समावेश असल्याची शंका उपस्थित होत आहे.

काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?

सोनाली म्हणाली ' आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार,आर्थिक फसवणूक,ऐय्याशी,भावनिक शोषण..दांभिकता..किती संतापजनक,केवढी पिळवणूक..अजूनही आपण म्हणणार का की आमच्याच धर्मातले अंधश्रद्धा का दिसते..आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको?की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी?? महाराष्ट्रात, आपल्या भोवताली हे घडतंय. आपण ठगले जातोय. जागे होऊया. " असं सोनालीने लिहिलंय.  सोबत तिने हात जोडलेला एक फोटो शेअर केलाय. 

महाराष्ट्रभरातून येतायत प्रतिक्रिया

सोनालीच्या पोस्टवर महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येत आहेत.अनेक जण तिच्या पोस्टवर विचार करताना दिसतायेत. आपले विचार कमेंटमध्ये मांडतानाही दिसत आहेत. एकाने लिहिलं " 'पुरोगामी महाराष्ट्र हा फक्त नावाला उरला आहे. जादूटोणा नरबळी पशुबळी कितीतरी अनिष्ट रूढी परंपरा आपल्या समाजात आता नवीन राहिलेल्या नाहीत.या गोष्टीचे मापलेच राजकारणी समाजातील प्रतिष्ठित लोक देखील करतात , किंवा अशा घटनांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होतात तेव्हा हे सगळं असह्य होतं . 'दरम्यान यापूर्वी अभिनेता अतुल कुलकर्णी, सचिन गोस्वामी यांच्यासह अनेक अभिनेते व अभिनेत्रींनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget