एक्स्प्लोर

Marathi Actress Marriage: स्टार प्रवाहवरील मालिकेतील अभिनेत्रीचा विवाह सोहळा पार, ठाण्यातील प्रसिद्ध बिझनेसमनशी गुपचूप उरकलं लग्न

Mayuri Kapadne Marries Businessman: मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी कापडणे हिनं ठाण्यातील बिझनेसमनशी लग्न केले.

Mayuri Kapadne Marries Businessman in private ceremony: मे महिना जवळ येताच, अनेक घरांमध्ये लगीनघाई (Marriage ceremony) सुरु होते. अनेक मराठी कलाकारही विवाह बंधनात अडकले आहेत.  अभिनेत्री अपूर्वा गोरेपासून ते पुजा बिरारी, अनेक जण विवाहबंधनात अडकले आहेत. या कलाकारांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  अभिनेत्री  अपूर्वा नेमळेकरनेही लग्नगाठ बांधली. अपूर्वा खरंतर अनेकांची क्रश. आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा होत आहे. मराठी मालिकेतील अभिनेत्री  मयुरी कापडणे (Mayuri Kapadne) हिनं नुकतंच लग्न केलं. अगदी गुपचूप पद्धतीने तिनं लग्न केलं असल्याची माहिती आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर तयार करणारी अभिनेत्री मयुरी कापडणे हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. उदे गं अंबे या मालिकेतून मयुरी सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.   अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सध्या मयुरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिनं नुकतंच लग्न केले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा 27 मार्च रोजी अगदी सिंपल पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

मयुरी कापडणे या अभिनेत्रीनं ठाण्यातील युवान ग्रुपचे सर्वेसर्वा  आणि बिझनेसमॅन स्वप्नील मराठे याच्याशी विवाह केला.  मयुरीने अद्यापपर्यंत कधीही तिच्या नात्याबद्दल खुलासा केला नव्हता. कधीही मिस्ट्री मॅनसोबत अभिनेत्री स्पॉट झालेली नाही. परंतु, तिच्या लग्नाचीच बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियात  व्हायरल होत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

इट्स मज्जाने अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी  तिला शुभेच्छा देण्यात आल्या. लग्नाची माहिती मिळताच  अनेक सेलिब्रिटींनीही नवीन विवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री मयुरी ही मुळची पुण्यातील रहिवासी आहे. तिनं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Rinku Rajguru: अगं बाई, रिंकू राजगुरू'Darling...' कुणाला म्हणाली, रोमँटिक गाण्यासह पोस्ट शेअर, 'आर्ची' प्रेमात पडली?

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget